mahad News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mahad

Read Latest & Breaking mahad Marathi News. Get Trending & Top News Headlines on mahad along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

पोलादपूर तालुक्यातील ४२ ग्रामपंचायतीचा कारभा २१ ग्रामसेवकांवर
सर्वांत मोठी ग्रामपंचायत असलेल्या कापडे ग्रामपंचायतीला २०२० पासून ग्रामसेवक नाही, तर २००४ पासून बोरावळेचा कारभार इतर ग्रामसेवक याच्याकडे अतिरिक्त दिला आहे.
वादळी पावसाने महाड तालुक्यातील ३७० मालमत्तांचे नुकसान
१५ सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान झाले असून यामध्ये करंजखोल, वीर, कुसगाव, साकडी व शेल येथील प्राथमिक शाळा, ग्रामपंचायत व इतर सरकारी इमारतींचा समावेश
ऐतिहासिक चवदार तळ्याचा परिसर लवकरच सौरदिव्यांनी उजळणार
कामांसाठी सामाजिक न्याय विभागाने महाड पालिकेला ३० लाखांचा निधी नुकताच दिला
जाखडी नृत्य स्पर्धेत 'लोककलेचा जागर'
कलगी तुरा समाज उन्नती मंडळ; प्रथम करंजखोल, द्वितीय गांधीचौक तुरेवाडी; सर्वोत्तम सादरीकरणाने प्रेक्षक मंत्रमुग्ध
गाळात गेलेल्या विहिरी पुन्हा दिसू लागल्या...
चवदार तळे स्वच्छतेच्या मोहिमेला वेग
मानवनिर्मित बदलांमुळे दरडींचा वाढतोय धोका
महाड परिसरात २४ जुलै २००५ मध्येही १७ ठिकाणी दरड कोसळून १९७ लोकांना प्राण गमवावे लागले होते.
सध्या महाडमध्ये मदत पोहोचवणं कठीण? दरेकरांनी दिली नेमकी माहिती
महाराष्ट्र
एनडीआरएफचा बोटीने पुढे जाण्याचा आमचा प्रयत्न आहे.
'राज ठाकरेच काहीतरी करु शकतात', महाडच्या महापुरातून जीव वाचवण्यासाठी अक्षयचं Fb Live
मुंबई
राज ठाकरेंपर्यंत संदेश पोहोचवण्यासाठी धडपड
महाडमध्ये भीषण स्थिती, जीव वाचवण्यासाठी लोक बसले एसटीच्या टपावर
महाराष्ट्र
32 घरावर दरड कोसळून 72 जण बेपत्ता
    go to top