maharashtra assembly News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

maharashtra assembly

Read Latest & Breaking maharashtra assembly Marathi News. Get Trending & Top News Headlines on maharashtra assembly along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

जावई सासऱ्याची जोडी आता विधिमंडळ गाजवणार! राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष
शिवसेनेच्या व्हीपमुळे ठाकरे आणि शिंदे गटात खटके उडण्याची शक्यता आहे.
कसाबच्या वेळीही इतका पोलीस बंदोबस्त नव्हता - आदित्य ठाकरे
बसमधून विधानभवनात आलेल्या आमदारांकडे पाहून वाईट वाटतंय, असंही आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.
शिवसेना आमदारांच्या बंडाचे नेमके 'हे' आहे कारण! भाजपच्या मदतीशिवाय आमदारकी अशक्य
महाविकास आघाडी सरकार स्थापन करताना शिवसेनेकडे ५६ आमदारांचे संख्याबळ होते. पण, सध्या ५५ आमदारांपैकी तब्बल ४१ आमदारांनी पक्षाविरूध्द बंडखोरी केली आहे.
Shivsena Rebel: बाळासाहेब म्हणाले, दिघेंना धर्मवीर बनवून ठेवलं आणि ठाण्याची सत्ता गेली
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ठाणे महानगरपालिकेतील अपयशाचं खापर थेट भाजपवर फोडताना दिसतात.
‘आमदारांनो, बॅग भरा अन् मुंबईत या!’
तिन्ही पक्षाच्या आमदारांना मुंबईत बोलविण्यात येईल
अकोला : आमदारांना तोकडा निधी!
विकास कामांसाठी मिळाले केवळ २८ लाख; अल्प निधीमुळे होणार कसरत
शालेय पोषण आहाराचा तांदूळ घोटाळा विधानसभेत
भाजप आमदारांकडून लक्षवेधी; चौकशी करण्याची मागणी
"अर्थव्यवस्था पवारांच्या घरीच पाणी भरणार"
कागदावरचा बजेट महाराष्ट्रातील विकासासाठी कधीच आला नाही - सदाभाऊ खोत
Video: ज्याच्यावर आरोप केला ‘त्या’ व्यक्तीनेच केला फडणवीसांचा सत्कार
डॉ. मुदस्सीर लाम्बे यांनी फडणवीसांचा सत्कार केल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे
"आदळ आपट करुन अधिवेशन वादळी होत नाही"
महाराष्ट्र
राज्यसभेत संसदीय लोकशाहीला किंमत नसेल मात्र महाराष्ट्रातील विधानसभेला मोठी परंपरा आहे - संजय राऊत
28 वर्षांनंतर राज्य सरकारपुढे पेच! महापालिका, झेडपी, पंचायत समित्यांवर येणार प्रशासक
maharashtra
महापालिकेतील सत्ताधाऱ्यांची मुदत 8 मार्च रोजी संपुष्टात येणार आहे. दुसरीकडे जिल्हा परिषद अध्यक्ष, सदस्यांचा कार्यकाळ 23 मार्च रोजी पूर्ण होणार आहे.
विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक चार ऑक्टोबरला?
महाराष्ट्र
विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबतचे नियम विधानसभेच्या विषय नियामक समितीत बदलले आहेत
    go to top