Maharashtra Day News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Maharashtra Day

Read Latest & Breaking Maharashtra Day Marathi News. Get Trending & Top News Headlines on Maharashtra Day along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

हुतात्म्यांच्या वारसांची पेन्शनसाठी परवड
जाचक सरकारी अटींमुळे पेन्शन मिळवण्यात अडचणी येत असल्याचे वारसांचे म्हणणे आहे
संयुक्त महाराष्ट्राचा लढा अजूनही पुस्तकात नाही
शाहीर आत्माराम पाटील यांच्या पत्नीची खंत
किल्ले राजगडावरील सात प्रवेशद्वाराचे दुर्गार्पण सोहळा उत्साहात...
सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीने आयोजन; हजारो शिवभक्तांनी फुलला राजगड
महाराष्ट्रदिनी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गुणपत्रके देऊन केला सन्मान
उंड्री पिसोळीमध्ये महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा
बेळगाव-निपाणी-कारवारचा महाराष्ट्रात समावेश झालाच पाहिजे - अजित पवार
अद्याप ही गावं महाराष्ट्रात समाविष्ट होऊ शकली नसल्याची खंतही उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.
कोकण ते विदर्भ, असा आहे आपला महाराष्ट्र; जाणून घ्या खास गोष्टी
देशातील सर्वात विकसित राज्य म्हणून आपल्या महाराष्ट्राचं नाव आदरानं घेतलं जातं.
कैद्यांना कर्ज; सामाजिक बँकिंगचा आविष्कार
कैद्यांना रोजगाराचे साधन मिळावे, तुरूंगातून सुटल्यावर स्वयंरोजगारातून मानाने जगता यावे, म्हणून त्यांना कर्ज देण्याची योजना आखली आहे. सामाजिक बांधिलकीच्या या उपक्रमाने ते आणि त्यांच्या कुटुंबियांच्या पुनर्वसनालाही हातभार लागेल.
1 मे ला अनुपस्थिती राहणाऱ्यांना ZP देणार कारणे दाखवा नोटिसा
सार्वजनिक सुट्टी असली तरी कार्यक्रमाला हजेरी लावणे बंधनकारक करण्यात आले असून जिल्हा परिषदेचे जे कर्मचारी गैरहजर राहतील, त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली जाणार आहे.
महाराष्ट्र धर्म की अस्मितापर्व
मराठी भाषेचा संबंध जरी एका प्रादेशिक परिसराशी असला, तरी मराठी विचार कधीच कुठल्याही प्रकारच्या प्रांतीक अस्मितेच्या कुंपणात बंदिस्त होणारा नाही.
पुणे : चला, सिंहगडावर इलेक्ट्रिक बसने
पुणे
एक मे पासून ये-जा करण्यासाठी प्रती व्यक्ती १०० रुपये
महाराष्ट्र दिन: राज्याची  पहिली विधानसभा निवडणूक कशी झालेली ?
महाराष्ट्र
महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर विधानसभेची पहिली निवडणूक ही दोन वर्षानंतर 1962 रोजी झाली
नाशिक : महाराष्ट्रदिनी पालकमंत्र्यांच्या राजकीय भाषणावर निर्बंध
महाराष्ट्र
राज्य सरकारने महाराष्ट्रदिनाच्या सोहळ्याची रूपरेषा स्पष्ट केली आहे.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कामगारांचं मोठं योगदान : पालकमंत्री बाळासाहेब पाटील
Satara
महाराष्ट्र राज्य स्थापनेचा आज 61 वा वर्धापन दिन साजरा करत आहोत.
गर्जत राहो महाराष्ट्र माझा!
Editorial Article
महाराष्ट्र राज्य एकसष्टावा वर्धापनदिन साजरा करतो आहे. भवतालचं वातावरण काही साजरं करावं असं नाही हे खरं. साऱ्या देशाला कोरोनानामक विषाणूनं ग्रासलं आहे.
    go to top