Maharashtra Kesari News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Maharashtra Kesari

Read Latest & Breaking Maharashtra Kesari Marathi News. Get Trending & Top News Headlines on Maharashtra Kesari along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

अहमदनगर : ‘महाराष्ट्र केसरी’ निवडचाचणीत डाव-प्रतिडाव
नेप्ती येथे कुस्तीचे भव्य मैदान; ४१ कुस्त्या निकाली, बिदागीने पैलवान मालामाल
सोलापूर : रस्ते झाले मोठे पण झाडांविना पोरके
उन्हाळ्यात सावलीविना प्रवाशांचे हाल; महामार्गांवरील गावांची ओळख पुसू लागली
सांगली : जिल्ह्यात ९५५ क्विंटल हळद बियाणे उपलब्ध
अक्षयतृतीयेपासून होतेय लागण; समितीत १५० टन, संशोधन केंद्रात ८०५ क्विंटल बियाणे
‘ग्लॅमर’ महाराष्ट्रकेसरीचं....!
‘महाराष्ट्रकेसरी’चं कुस्तीमैदान दरवर्षी जोशात असतं. पैलवानांच्या काटाजोड लढतींचा थरार प्रेक्षकांना अनुभवायला मिळतो.
चर्चेचे गुऱ्हाळ नको; बक्षीस द्या!
दोन्ही संस्थांनी तातडीने निर्णय घ्यावा
'महाराष्ट्र केसरी'च्या बाजीला चौदा लाखांची मागणी
बैलगाडा शर्यतीवरील निर्बंध हटवल्यानंतर बैलगाडा शर्यती मोठ्या प्रमाणात सुरु झाल्या आहेत.
कोल्हापूर - महाराष्ट्र केसरी पृथ्वीराजने चांदीची गदा केली अर्पण
यावेळी मल्लांनी व तालीम परिसरातील लोकांनी त्याच्यावर पुष्पवृष्टी केली
कुस्‍तीत ‘सातारी पॅटर्न’ व्हावा
सातारा
पैलवानांसह कुस्‍ती शौकिनांच्‍या अपेक्षा; आंतरराष्‍ट्रीय कामगिरीसाठी हवा आराखडा
महाराष्ट्र केसरी पृथ्वीराजने चांदीची गदा केली अर्पण
क्रीडा
आखाड्यातला लाल मातीत प्रवेश करताच त्यांने प्रथम मानाची चांदीची गदा हनुमान चरणी अर्पण करून नतमस्तक
‘पृथ्वी’चे विजयगीत
संपादकीय
कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटीलने मुंबईच्या विशाल बनकरवर पराभवाच्या छायेला दूर सारत मिळवलेला विजय कुस्तीशौकीनांना निश्‍चितच सुखावणारा आहे
बक्षीस रक्कमेबाबत आयोजकांची टोलवाटोलवी; पृथ्वीराजसाठी शिवेंद्रराजे सरसावले
महाराष्ट्र
कुस्तीमधील प्रतिष्ठेची समजली जाणारी महाराष्ट्र केसरी स्पर्धा काल साताऱ्यात पार पडली.
सातारा : नवख्यांचा दिग्गजांना धक्का
सातारा
महाराष्ट्र केसरीच्या उपांत्य फेरीत झालेल्या लढतींनी प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले
Photo Story: महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील छत्रपती उदयनराजेंच्या भेटीला; पाहा खास फोटो
फोटो स्टोरी
महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटीलने साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांची सदिच्छा भेट घेतली.
सातारा : कुस्तीगिरांनी ऑलिंपिक गोल्ड मेडलचे लक्ष ठेवावे
सातारा
एकनाथ शिंदे; ज्येष्ठ पैलवानांनी कुस्ती क्षेत्रात योगदान द्यावे
go to top