Maharashtra Politics News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Maharashtra Politics

Read Latest & Breaking Maharashtra Politics Marathi News. Get Trending & Top News Headlines on Maharashtra Politics along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

राज्याच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर लगेच कमाला सुरूवात केली आहे.
शपथविधीनंतर भाजपा आमदार नाराज; समजूत काढण्यासाठी आज बैठक
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले आहेत.
शिंदे सरकारमध्ये असू शकतात 12 बंडखोरांसह 35 मंत्री, वाचा संपूर्ण यादी
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
मुख्यमंत्री होताच शिंदेंनी बदलला ठाकरेंचा निर्णय; आरेमध्येच होणार मेट्रो कारशेड
मुंबईतल्या आरे इथं होणाऱ्या मेट्रो कारशेडच्या निर्णयावरुन शिवसेना आणि भाजपात कायमच संघर्ष होता.
'फडणवीसांचा अपमान करायचा म्हणून उपमुख्यमंत्री पद दिलं?'
मी फकीर माणूस आहे माझ्याकडे कोणी आयकर विभाग, ईडी येत नाही, असं विधानही प्रकाश आंबेडकरांनी केलं आहे.
सत्ताबदलाचे कोल्हापुरात पडसाद, महाडिक-पाटील संघर्षाला येणार धार?
सलगच्या पराभवामुळे काही अंशी ‘बॅकफूट’ गेलेल्या महाडिक गटाला धनंजय यांच्या राज्यसभेतील विजयाने थोडी ताकद मिळाली.
नांदेड : कोणाला मिळणार मंत्रिपदाची संधी?
नांदेडकरांमध्ये उत्सुकता; कल्याणकर, राठोड, केराम, रातोळीकर, पवारांचे नाव चर्चेत
एकनाथ शिंदेंवर कंगना झाली भलतीच खुश.. म्हणाली, रिक्षावाला ते..
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
धनंजय मुंडे रात्री सागर बंगल्यावर; फडणवीसांची घेतली भेट
मुंबई
शांत होऊ पाहणारं राजकारण पुन्हा तापणार का? आता कोणतं नवं वळण येणार? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
देवेंद्र फडणवीस आता CM शिंदेंचे राईट हॅंड, राऊतांचा टोमणा
महाराष्ट्र
महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आमच्या शुभेच्छा - खासदार राऊत
सत्ताच सर्वस्व, बाकी सगळं झूठ; शिवसेनेची मुख्यमंत्री शिंदेवर जोरदार टीका
महाराष्ट्र
शिवसेनेविषयीची नाराजी वगैरे सगळा बनाव होता, असा आरोपही शिंदेंवर करण्यात आला आहे.
राज्यातल्या सत्ताबदलाकडून पुण्याच्या अपेक्षा
पुणे
महाराष्ट्रात नव्याने होत असलेले सत्तांतर पुणे शहर आणि जिल्ह्याच्या विकासाच्यादृष्टीने महत्त्वाचे आहे.
फडणवीसांचा गेम अन् राजकारणातील आणखी एक घराणं फुटलं
महाराष्ट्र
शिवसेनेसाठी आता अस्तित्वाची लढाई सुरू झाली हे खरंय पण महाराष्ट्रात शरद पवारांच्या तोडीस तोड राजकीय वजीर तयार झालाय हेही टाळता येणार नाही.
Maharashtra Politics: महाराष्ट्रात आता 'शिंदे सरकार'!!
महाराष्ट्र
एकनाथ शिंदेंसह शिवसेनेच्या बंडखोर आमदारांची गोव्यात बैठक होणार आहे. त्यानंतर मुंबईत येण्याचं नियोजन ठरणार आहे.
go to top