Maharashtra Weather Alert News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Maharashtra Weather Alert

Read Latest & Breaking Maharashtra Weather Alert Marathi News. Get Trending & Top News Headlines on Maharashtra Weather Alert along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

कोकण विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता
मुंबई आणि कोकणात ऑरेंज अलर्ट; पुण्यातही पावसाची शक्यता
मध्य महाराष्ट्रात मॉन्सून काठावर पास
पहिल्या दोन आठवड्यात सरासरीच्या तुलनेत फक्त ३६ टक्के पाऊस
मान्सून पुढे सरकला; राज्यासह देशात पुढचे पाच दिवस मुसळधार
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कर्नाटकाच्या काही भागातही मान्सून पुढे सरकला आहे.
मान्सून येता येता राहिला! राज्यात पावसाऐवजी उष्णतेची लाट
विदर्भात उच्चांकी तापमानाची नोंद झाली असून नागरिकांना पावसाची अजून काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.
हवामान विभागाचा अंदाज चुकणार? मान्सूनचा खोळंबा; पावसाला विलंब
आज सकाळी मुंबईच्या काही भागात पावसाच्या काही सरी बरसल्या. पण याला मान्सून म्हणता येणार नाही, तो मान्सूनपूर्व पाऊसच होता.
Heat Wave: उष्माघात टाळायचा असेल तर..
जागतिक तापमानवाढ आणि उष्णतेच्या लाटा हा आता पंचतारांकित हॉटेलांतील गारठलेल्या लॉबीत चर्चा करण्याचा विषय राहिलेला नाही. तो आता तुमच्या आमच्या जीवन- मरणाचा प्रश्न झाली आहे. त्याचं गांभीर्य जितकं लवकर आपल्याला समजेल तेवढं चांगलं होईल
राज्याला उष्माघाताचा विळखा
१७ मृत्यूंची नोंद; प्रत्येक जिल्ह्यात प्रतिबंधक कृतीयोजना
पावसाळा यंदा सर्वसाधारण
घटमांडणीचे भाकित : रोगराई राहणार कमी
हवामान अंदाज : वादळीवाऱ्यासह पावसाची अपेक्षा; उष्णतेची लाट ओसरणार
राजस्थान आणि विदर्भातील अनेक ठिकाणांवरील पारा हा ४५ अंश सेल्सिअसच्याही पुढे गेला
राज्यात उन्हाचा कहर कायम
महाराष्ट्र
चंद्रपूर ४६.६ अंश; विदर्भात उष्ण लाटेचा इशारा
येत्या 4 ते 5 दिवसात उष्णतेच्या लाटेचा इशारा, विदर्भात अलर्ट जारी
महाराष्ट्र
नागपुर, वर्धा, चंद्रपूर, अकोला आणि यवतमाळमध्ये अलर्ट जारी
कुठं उष्णतेची लाट, कुठं गारपीट; हवामान विभागाचं काळजी घेण्याचं आवाहन
महाराष्ट्र
आज काही ठिकाणी गारपिटीची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
go to top