Mahatma Gandhi News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mahatma Gandhi

Read Latest & Breaking Mahatma Gandhi Marathi News. Get Trending & Top News Headlines on Mahatma Gandhi along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

प्रतिक गांधी साकारणार 'महात्मा गांधी', रामचंद्र गुहांच्या पुस्तकावर वेब सीरिज
बॉलीवूडमधील प्रख्यात दिग्दर्शक हंसल मेहता दिग्दर्शित स्कॅम 1992 मधून एका अभिनेत्यानं प्रेक्षकांची पसंती मिळवली होती.
शांततेच्या लक्ष्मण रेषेचे भान पाळा; विचारवंत, गांधीवाद्यांचे कळकळीचे आवाहन
देशाच्या विविध भागांतून सध्या येणाऱया बातम्या व भारतातील सामाजिक शांततेला नख लावण्याचे चाललेले प्रयत्न अतिशय भितीदायक...
इस्लामपूर : केंद्र, राज्याकडून शेतकऱ्यांचा घात; ॲड. शमसुद्दिन संदे
१६ एप्रिलपासून ‘हुंकार बळीराजाचा’ यात्रा सुरू करणार
आंबेडकर विरुद्ध गांधी असं चित्र उभं राहिलेला 'पुणे करार' माहिती आहे का?
"मुसलमान, ख्रिश्चन यांच्यासाठी स्वतंत्र राहुट्या उभ्या करण्यास गांधीजींचा पाठिंबा आहे, मग दलितांना मात्र स्वतंत्र मतदारसंघ का नाकारता?" आंबेडकरांचा हा सवाल होता.
यशस्वी पुरुषामागील स्त्री!
कस्तुरबांना गांधीजींची सावली न म्हणता मला नेहमी ‘मोठी तिची सावली’ म्हणावंसं वाटतं.
तीन महिन्यानंतर कालीचरण महाराजला दिलासा, जामीन मंजूर
धर्मसंसदेत महात्मा गांधींबाबत अपशब्द वापरणाऱ्या कालीचरण महाराजला आज जामीन मिळाले.
'संजय राऊत तुम्ही 'महाचमचा'; पंतप्रधानांची माफी मागावी'
'संजय राऊत यांनी चमचेगिरीची भाषा करणे म्हणजे जगातील सर्वात मोठा विनोद'
Photos: इंदिरा आणि फिरोज गांधी यांच्या लग्नाला नेहरुंचा का होता विरोध ?
इंदिरा गांधींनी 26 मार्च 1942 मध्ये फिरोज गांधी यांच्या सोबत लग्न केले.
पुणे : आगाखान पॅलेसचा पाणी पुरवठा सुरळीत
पुणे
पाणी पट्टी भरली नाही म्हणून महापालिकेने आगाखान पॅलेसचे पाणी तोडले
पुणे : अगाखान पॅलेसचे पाणी तोडले
पुणे
महात्मा गांधीचे वास्तव्य असलेल्या वस्तूची अवस्था करणे म्हणजे गांधीजींचाच अपमान
पायात साप, हातात शिडी
संपादकीय
जे लोक धर्माला राजकारणाशी काही देणेघेणे नाही, असे म्हणतात त्यांना धर्मच कळालेला नाही.
'पटेलांनी गांधीजींकडे नेहरूंना पंतप्रधान करावे अशी इच्छा व्यक्त केली होती'
औरंगाबाद
महात्मा गांधी, पंडित नेहरू, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयीचे अर्धसत्य व चुकीचा इतिहास सांगत समाजात गांधीद्वेष पेरला जात आहे.
गांधीतीर्थ पाचवे धाम,पिढीसाठी प्रेरणादायी; राज्यपाल कोश्‍यारी
जळगाव
महात्मा गांधींच्या स्मरणार्थ जैन हिल्स परिसरात उभारलेले गांधीतीर्थ हे भारतातील पाचवे धाम
देशात काँग्रेस पक्ष नसता तर..., पाहा मोदी काय म्हणाले?
देश
PM Narendra Modi criticized Congress: पंतप्रधान मोदींनी आज पुन्हा काँग्रेसवर हल्लाबोल केला.
go to top