Mahavikas Aghadi News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mahavikas Aghadi

Read Latest & Breaking Mahavikas Aghadi Marathi News. Get Trending & Top News Headlines on Mahavikas Aghadi along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

मुंबई : महाविकास आघाडी सरकारमध्ये राजभवनाच्या खर्चात 18 कोटींची वाढ
एकीकडे राज्यपाल आणि राज्य सरकारचा संघर्ष सुरु असताना दुसरीकडे राज्य शासन राजभवनाच्या मागणीवर सहजतेने निधी मंजुर करत आहे.
पुणे : भाजपा सर्व निवडणुका संपूर्ण ताकदीने लढविणार : हर्षवर्धन पाटील
तालुका भाजपच्यावतीने आयोजित पत्रकार परिषदेत माहिती
राणांचा तुरुंगातील अनुभव ऐकून इंग्रजांची आठवण झाली : सोमय्या
रवी राणादेखील मानसिकदृष्ट्य खचले असल्याचे सोमय्यांनी यावेळी सांगितले.
आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा; राज, फडणवीसांच्या टीकेला ‘मविआ’चे प्रत्युत्तर
एकीकडे महाराष्ट्र दिन साजरा होत असताना दुसरीकडे राजकीय पक्षांनी रविवारी जाहीर सभांतून परस्परांवर टीकास्त्र सोडल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले
विकासकामांमध्ये महाराष्ट्राला कायम पुढेच ठेऊ - अजित पवार
राज्य सरकारच्या विविध योजनांचे सचित्र दर्शन घडवणारे ‘दोन वर्षे जनसेवेची; महाविकास आघाडीची’ या पुणे विभागीय प्रदर्शनाचे उद्घाटन
हनुमान चालिसाआडून विरोधी पक्षांचे सरकारविरोधात कारस्थान
मुंबई पोलिसांचा सत्र न्यायालयात थेट दावा
"सरकारी हँडलवरून तरी..."; नवाब मलिकांच्या फोटोमुळे चित्रा वाघ संतापल्या
चित्रा वाघ यांनी ट्विट करत आपला आक्षेप नोंदवला असून त्यांनी या ट्विटमध्ये अजित पवारांनाही टॅग केलं आहे.
कोल्हापूर : ‘उत्तर’च्या राजकारणात मालोजीराजे सक्रिय
महाविकास आघाडीच्या नेत्यांची धाकधूक वाढली
राज्यातील सरकार अस्थिर करण्याचा भाजपाचा डाव जनता हाणून पाडील - बाळासाहेब थोरात
अनेक नैसर्गिक संकटांना तोंड देत राज्यातील महाविकास आघाडी सरकार अडीच वर्ष केवळ टिकलंच नाही तर उत्तम काम करीत आहे.
राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणार नाही - देवेंद्र फडणवीस
तुम्ही रोज घोटाळे करणार असाल तर कोण येईल तुमच्याकडे, महाविकास आघाडीला फडणवीसांचा टोला
शेतक-यांचे प्रश्न सोडविण्यासाठी राजू शेट्टींचे हुंकार यात्रेचे आयोजन
पुणे
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या हुंकार यात्रेच्या निमित्ताने बारामतीत पत्रकार परिषदेत राजू शेट्टी यांनी भाजपसोबत जाण्याच्या शक्यतेचा इन्कार केला.
''मविआचा भ्रष्टाचार बाहेर येत असल्याचे 'पोलखोल'वर हल्ला''
पुणे
‘महाविकास आघाडीचे सरकारच्या मंत्र्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर येऊ लागल्यामुळे भाजपच्या पोलखोल यात्रेवर हल्ला झाला आहे.
हिंदुत्वाच्या मुद्द्यामुळे विरोधकांना पोटशूळ; परशुराम उपरकर
कोकण
परशुराम उपरकर : शिवसेना हिंदुत्ववाद सोडून सेक्युलर
महाविकास आघाडीचा दळभद्री कारभार ; राजू शेट्टींची बोचरी टीका
पश्चिम महाराष्ट्र
देवराष्ट्रे येथून हुंकार बळीराजा यात्रेचा प्रारंभ
कोल्हापूर : पराभवातही भविष्यातील विजयाची नांदी
कोल्हापूर
भाजपचे मताधिक्य वाढले; संघटनात्मक बदलांची गरज ठळक
आघाडीने दाखवून दिले ‘हम सब एक है’
कोल्हापूर
तिन्ही पक्षांच्या नेत्यांची वज्रमूठ; विकासाच्या मुद्‌द्यावर भर
कोल्हापुरच्या निकालाने मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब : शंभुराज देसाई
सातारा
कोल्हापुर पोटनिवडणुकीतील काँग्रेसच्या श्रीमती जयश्रीताई जाधव यांचा विजय हा महाविकास आघाडीचा विजय
go to top