Mahavikas Aghadi government News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mahavikas Aghadi government

Read Latest & Breaking Mahavikas Aghadi government Marathi News. Get Trending & Top News Headlines on Mahavikas Aghadi government along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

मुंबई : महाविकास आघाडी सरकारमध्ये राजभवनाच्या खर्चात 18 कोटींची वाढ
एकीकडे राज्यपाल आणि राज्य सरकारचा संघर्ष सुरु असताना दुसरीकडे राज्य शासन राजभवनाच्या मागणीवर सहजतेने निधी मंजुर करत आहे.
राज्यसरकार आणखी किती मुडदे पाडणार आहे? राजू शेट्टी संतापले
'निष्पाप शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असून याला सर्वस्वी राज्यकर्ते जबाबदार'
फडणवीस सरकारची ‘ही’ योजना गुंडळाली! ठाकरे सरकारने आमदारांना दिला नाही निधी
केंद्र सरकारच्या संसद आदर्श ग्राम योजनेच्या धर्तीवर तत्कालीन फडणवीस सरकारने आमदार आदर्श ग्राम योजना सुरु केली. दरवर्षी आमदारांनी त्यांच्या मतदारसंघातील एक गाव दत्तक घेऊन त्या गावच्या सर्वांगिण विकासासाठी सव्वाकोटींपर्यंत निधी मिळत होता. पण, मागील पावणेतीन वर्षांत महाविकास आघाडी सरकारने एकाही आमदारास त्या योजनेतून निधी दिलेला नाही. त्यामुळे ही योजना गुंडळाल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
...म्हणून राणा दाम्पत्याची मागणार माफी : किरीट सोमय्या
मुंबई
उद्या राणा दाम्पत्याची तुरुंगातून सुटका होणार आहे.
शाळकरी मुलींचे बालविवाह! मुख्याध्यापकही असणार जबाबदार?
solapur
मुख्याध्यापकांनी त्यांच्या शाळेतील सहावी ते अकरावीच्या मुलींच्या पालकांचे प्रबोधन केल्यास ही अनिष्ठ प्रथा रोखू शकते, असा त्यामागील हेतू आहे. शाळेत दररोज येणारी मुलगी शाळेत यायची बंद झाल्यास संबंधित मुख्याध्यापक त्या कारणांचा शोध घेऊन पुढील कार्यवाही करतील.
भाजपकडून नागरिकांना प्रजा बनवले जातय - सचिन सावंत
पुणे
देशातील व राज्यातील परिस्थितीवर महाविकास आघाडी व समविचारी संघटनांतर्फे महाराष्ट्र सद्भावना निर्धार सभा
'महाराष्ट्रातील अस्मानी, सुलतानी कारभाराला कडक डोस मिळणार'
महाराष्ट्र
महाराष्ट्राच्या अवकाशात अधर्माची अहंकारी वादळं कितीही निर्माण झाली तरी ...
"सरकारी हँडलवरून तरी..."; नवाब मलिकांच्या फोटोमुळे चित्रा वाघ संतापल्या
महाराष्ट्र
चित्रा वाघ यांनी ट्विट करत आपला आक्षेप नोंदवला असून त्यांनी या ट्विटमध्ये अजित पवारांनाही टॅग केलं आहे.
१ मे रोजी मविआ सरकारला देणार 'डोस'; भाजपामध्ये शिजतंय काय? ट्विटची चर्चा
महाराष्ट्र
भाजपा आमदार आशिष शेलार यांच्या ट्विटमुळे आता चर्चांना उधाण आलं आहे.
go to top