mahesh babu News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mahesh babu

Read Latest & Breaking mahesh babu Marathi News. Get Trending & Top News Headlines on mahesh babu along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

बॉलीवूडच काय हॉलीवूडलाही 'रजनीकांत' परडवणार नाही, प्रख्यात अभिनेत्रीनं पुन्हा डिवचलं
बॉलीवूड विरुद्ध टॉलीवूड असा काही दिवसांपासून वाद रंगला आहे. त्यामध्ये बॉलीवूडच्या अनेक अभिनेत्यांना नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे.
बॉलीवूडला काडीचीही किंमत न देणाऱ्या महेश बाबुची कमाई आहे तरी किती?
आपल्याला काम करण्याची काही एक गरज नाही. माझी फी त्यांना परडवणारी नाही. अशा शब्दांत प्रसिद्ध अभिनेता महेश बाबुनं दिली.
RRR: दिग्दर्शक राजामौलींना आता आपल्या चित्रपटात बॉलीवूड अभिनेत्री नको, कारण...
भारतातील सर्वात प्रभावी दिग्दर्शकांमध्ये आता एस एस राजामौलींचं नाव (RRR Movie) घेतलं जातं.
महेश बाबूने खरेदी केली इलेक्ट्रिक SUV; पूर्ण चार्जमध्ये चालते 484 किमी
सुप्रसिद्ध दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू (Mahesh Babu) याने ऑडीची इलेक्ट्रिक एसयूव्ही ऑडी ई-ट्रॉन (Audi e-tron) खरेदी केली आहे.
Mahesh Babu: 'बॉलीवूडमध्ये' का काम करु? अभिनेत्यानं सांगितलं कारण
सध्याच्या घडीला बॉलीवूड आणि टॉलीवूडमध्ये मोठी स्पर्धा (Bollywood news) असल्याचे दिसून आले आहे.
Ramesh Babu garu Demise: सुपरस्टार महेश बाबुच्या मोठ्या भावाचं निधन
टॉलीवूड (Tollywood) इंडस्ट्रीमध्ये मोठं नाव असणारा अभिनेता म्हणजे सुपरस्टार महेश बाबु (Mahesh babu).
महेश बाबू, स्वरा भास्करला कोरोना
राज्यात गुरुवारी दिवसभरात ३६ हजार २६५ कोरोना रुग्णांची नोंद झाली.
लिहिता वाचता येतं  कुठं ? पण आहे दाक्षिणात्य सुपरस्टार
महेश बाबूच्या 'सारिलेरु नीकेवरु' हा चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटाने 260 कोटींपेक्षा जास्त कमाई केली होती.
    go to top