mahesh manjrekar News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mahesh manjrekar

Read Latest & Breaking mahesh manjrekar Marathi News. Get Trending & Top News Headlines on mahesh manjrekar along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

महाघोषणा झाली.. येतोय थरकाप उडवणारा चित्रपट.. 'वीर दौडले सात'
आज १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी 'वीर दौडले सात' या त्यांच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली. हा चित्रपट मराठीतील सर्वाधिक बजेटचा चित्रपट असणार आहे.
Mahesh Manjrekar : आज होणार एका महाचित्रपटाची महाघोषणा.. काय आहे विषय? 
१ मे महाराष्ट्र दिनानिमित्त दिग्दर्शक महेश मांजरेकर एक महाघोषणा करणार आहेत. काय असेल त्यांचा नवा चित्रपट..
राडा, लफडी आणि चिक्कार मनोरंजन घेऊन 'बिग बॉस मराठी' पुन्हा येतंय..
'बिग बॉस मराठी'चे तिसरे पर्व काही महिन्यांपूर्वीच संपले. प्रेक्षक आता नव्या पर्वाची वाट पाहत असून लवकरच चौथे पर्व येणार आहे.
रणदीप हुडा साकारणार 'वीर सावरकर, महेश मांजेरकरांकडून 'बायोपिक'
मराठी आणि हिंदी चित्रपट क्षेत्रातील प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक महेश मांजरेकर हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आयुष्यावरील (Mahesh Manjrekar) बायोपिकची निर्मीती करणार आहेत.
Mahesh Manjrekar: कोर्टाचा दिलासा, कारवाई न करण्याचे आदेश
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर हे त्यांच्या वरण भात लोन्चा कोण नाय कोंचा (Entertainment News) या चित्रपटामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले होते.
'वरण भात लोन्चा' भोवला, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्यावर गुन्हा दाखल
आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीनं मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारे दिग्दर्शक म्हणून महेश मांजरेकर यांची (Marathi Movie) ओळख आहे.
चित्रपटातील 'त्या' सीनमुळे मांजरेकरांवर गुन्हा दाखल
महाराष्ट्र
चित्रपटात प्रौढवयीन महिला आणि अल्पवयीन मुलांची आक्षेपार्ह दृश्य दाखवण्यात आल्याने हा सर्व वाद उठलाय
'नाय वरनभात लोन्चा..'मुळे महेश मांजरेकर अडचणीत; तक्रार दाखल
मनोरंजन
१४ जानेवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला.
Panghrun Trailer: 'पांघरूण'मधून उलगडणार एक विलक्षण प्रेमकहाणी
मनोरंजन
'काकस्पर्श', 'नटसम्राट'नंतर दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा बहुचर्चित चित्रपट
'नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा' चित्रपटाची टिम थुकरटवाडीत पोहचली ; पाहा व्हिडीओ
Maharashtra
'नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा' चित्रपटाची टिम थुकरटवाडीत पोहचली
go to top