Makar Sankranti Festival News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Makar Sankranti Festival

Read Latest & Breaking Makar Sankranti Festival Marathi News. Get Trending & Top News Headlines on Makar Sankranti Festival along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

घरकुल अपुले : भोगी, मकरसंक्रांत आणि किंक्रांत
मकरसंक्रांत हा भारतीय पौष महिन्यात येणारा शेतीसंबंधित सण. सौर कालगणनेशी संबंधित असा महत्त्वाचा भारतीय सण! या दिवसांमध्ये शेतात आणि मळ्यामध्ये आलेल्या धान्याचे वाण स्त्रिया एकमेकींना देतात.
जल्लोष येवल्याच्या पतंगोत्सवाचा; पाहा व्हिडिओ
जल्लोष येवल्याच्या पतंगोत्सवाचा
कडाक्याच्या थंडीमुळे नाशिकमध्ये मांसाहाराला वाढती मागणी
विविध पदार्थांप्रमाणे ज्‍यांना शक्‍य आहे, त्‍यांनी मांसाहार करण्याचा सल्‍ला आहार तज्‍ज्ञांकडून दिला जातो
अवघा येवला पतंगमय! मकरसंक्रांतीचं खास सेलिब्रेशन
Makarsankranti in Yeola (Nashik): नाशिकमधील येवल्यामध्ये दरवर्षी मकरसंक्रांती अतिशय उत्साहात साजरी केली जाते. संक्रांत आणि भोगीला पतंग उडवले जातात तसेच फटाक्यांची आतिषबाजी केली जाते.
कोल्हापुरात सहा टन तिळगुळाचे वाटप!
प्रत्येक वर्षीच्या तुलनेत विक्रीत झाली घट
नागपूर : मिठाईवरील ‘एक्स्पायरी डेट’ गायब
सणांच्या काळामध्ये मिठाईमध्ये भेसळ
संक्रांतीला करकोचा ठरला नायलॉन मांजाचा बळी
पतंग शौकीनांचा खेळ होतो मात्र पक्षांचा जीव जातोय
तुळजाभवानी मातेची जलयात्रा उत्साहात, यंदा कोरोनाचे सावट
यंदा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे सावट असल्याने जलयात्रा परंपरेने पार पडली.
तिळगुळ घ्या अन् या 'गोड' परीचे फोटो पहा!
वेब स्टोरीज
खणाचा ड्रेस आणि हलव्याचे दागिने परिधान करून मायराने हे खास फोटोशूट केलं आहे.
कोरोनामुळे मकर संक्रांत ऑनलाइन शुभेच्छांवरच
पिंपरी-चिंचवड
संक्रांतीच्या सणाला कोरोनामुळे ग्रहण लागले
देशभरात मकरसंक्रांत, बिहू आणि पोंगल सणांमुळे उत्साह
फोटो फिचर
देशात आज मकरसंक्रांत, बिहू आणि पोंगल सण उत्साहात साजरा केला जात आहे.
श्री विठ्ठल मंदिर परिसरात महिलांनी वाण देऊन साजरा केला संक्रांतीचा सण
सोलापूर
जमावबंदीचा आदेश असल्याने मंदिर परिसरात महिलांची गर्दी होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त तैनात केला होता
तिळगुळ आइस्क्रीम खाल्लत का? कुठे मिळेल? जाणून घ्या
फूड
कुठल्याही सिझनला हे आइस्क्रीम तुम्हाला खाता येऊ शकतं.
Makar Sankrant: देश-विदेशातील 75 लाख लोकांनी घातला सूर्यनमस्कार
देश
आयुष मंत्रालयाने लोकांना घरी सूर्यनमस्कार करण्यास आणि व्हिडिओ अपलोड करण्यास सांगितले होते.
go to top