चेहऱ्यावर मेकअप करायच्या आधी त्वचा मुलायम राहावी यासाठी मॉइश्चरायझरचा वापर करावा. मॉइश्चरायझर कधीही स्किप करू नये. त्यामुळे त्वचा छान मुलायम आणि तुकतुकीत राहते.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.