Mamata Banerjee News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mamata Banerjee

Read Latest & Breaking Mamata Banerjee Marathi News. Get Trending & Top News Headlines on Mamata Banerjee along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

काळजी करू नका; शरद पवार, ममता बॅनर्जींना टॅग करत संजय राऊतांचं ट्वीट
या ट्वीटमध्ये संजय राऊतांनी राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंनाही टॅग केलं आहे.
महाराष्ट्राच्या राजकीय गोंधळात ममता बॅनर्जींची उडी; BJPवर गंभीर आरोप
उद्या शिंदे गट बहुमत चाचणीसाठी मुंबईत येणार असून ठाकरे सरकारचं भवितव्य ठरणार आहे.
आमदार बंगालला पाठवा - ममता बॅनर्जी
ममता : पूरग्रस्त आसामच्या सरकारला त्रास नकों
आमदारांना आसामऐवजी बंगालला पाठवा; ममता बॅनर्जींची राज्याच्या गोंधळात उडी
शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदेसह सध्या आसाममधल्या गुवाहाटी इथल्या एका हॉटेलमध्ये थांबले आहेत.
ममता बॅनर्जींनी पाठवली PM मोदींना भेट; जपली ११ वर्षांची परंपरा
ममता बॅनर्जी आपल्यासाठी दरवर्षी कुर्ता आणि मिठाई पाठवतात, असा खुलासाही काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींनी केला होता.
अग्रलेख : राजकीय घुसळण
राष्ट्रपतिपद हे सर्वोच्च घटनात्मक पद असल्याने त्या पदावरील व्यक्तीची निवड बिनविरोध व्हायला हवी, अशी चर्चा जवळजवळ प्रत्येक निवडणुकीच्या आधी आपल्याकडे होते.
लालची नेत्यांमुळे दंगल होते, ममता बॅनर्जींचा भाजपवर टीका
'तुम्ही जेव्हा एक धर्म मानता, तेव्हा त्याचा अर्थ असा नाही की दुसऱ्या धर्माला शिव्या द्याव्यात.'
पुढचे राष्ट्रपती कोण?, भाजपने ममतांसह काँग्रेस, सपाशी साधला संपर्क
देश
उमेदवाराबाबत सर्वसामान्यांचे मत तयार करण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे.
राष्ट्रपती निवडणुकीसाठी सर्व विरोधी पक्ष एकवटले, दिग्गज नेत्यांची हजेरी
फोटोग्राफी
मोदी सरकारला रोखणारा उमेदवार दिला जाईल.
'मी अजूनही सक्रिय राजकारण करू शकतो'; पवारांनी नाकारली राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीची ऑफर
देश
तृणमूल काँग्रेसचे अध्यक्ष आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांना राष्ट्रपती निवडणुकांच्या संदर्भात बैठकीसाठी आमंत्रण दिले होते.
राष्ट्रपती निवडणूक : ओवैसी म्हणाले, काँग्रेसमुळे...
देश
राष्ट्रपती निवडणुकीपूर्वी पश्मिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षाच्या प्रमुखांच्या बैठकीचे आयोजन केले आहे.
भाजपाशी लढण्याविषयी विरोधकांमध्येच फूट? अनेकांची बैठकीकडे पाठ
देश
या बैठकीच्या आधी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार या दोघांची भेट झाली.
विरोधकांच्या बैठकीआधीच ममता बॅनर्जी आणि शरद पवारांची भेट
देश
‘तृणमूल’ची उमेदवारीबाबतची विनंती शरद पवार यांनी फेटाळली
go to top