फायनान्स कंपनीच्या व्यवस्थापकाने बनावट कागदपत्रांच्या आधारे नागरिकांना कर्ज मंजूर करून फायनान्स कंपनीची तब्बल 2 कोटी 16 लाख रूपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
झोमॅटोवरून मागविण्यात आलेली बिर्याणी निकृष्ट दर्जाची असल्याचे कारण सांगत आरपीडी क्रॉस येथील डोन्ने बिर्याणी हॉटेलच्या व्यवस्थापकावर दोघांनी तलवार हल्ला केला.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.