mangalwedha News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mangalwedha

Read Latest & Breaking mangalwedha Marathi News. Get Trending & Top News Headlines on mangalwedha along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

सोलापूर : आमदाराकडून प्रशासनावर दबाव टाकण्याचा प्रयत्न - अजित जगताप
श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आमदारांनी प्रशासनावर दबाव टाकून आमच्या पॅनलच्या उमेदवाराचे अर्ज मागे घेऊन निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप
देवेंद्र फडणवीस पुन्हा सत्तेवर विराजमान होतील - समाधान आवताडे
राज्यात सत्ताबदलाच्या घडामोडी वेगाने घडत असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पुन्हा सत्तेवर विराजमान होतील असा विश्वास आ. समाधान आवताडे यांनी माचणूर येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
सोलापूर : दामाजीच्या आखाडयात सत्ताधाऱ्यांची एक जागा बिनरोध
सत्ताधारी गटाचे आ. समाधान आवताडे यांना आज एक जागा बिनविरोध करण्यात यश आले तर पोटनिवडणुकीत एकमेकाच्या विरोधात लढलेले भालके व परिचारक समर्थकांनी दामाजीसाठी एकत्र येवून समविचारी गटातून सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान
सोलापूर : स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी नगरपालिकेचे अभ्यास केंद्र
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांची होत असलेली गैरसोय लक्षात घेऊन नगरपालिकेच्या वतीने या बाबतचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता
सोलापूर : बंद भोसे योजनेच्या पाहणीसाठी पंचायत राज समिती रात्रीच्या वेळी जुनोनीत
पंचायत राज समिती जिल्हा दौय्रावर असून काल जिल्हा परिषदेत झालेल्या बैठकीत आ समाधान आवताडे यांनी या बंद योजनेबाबतची कल्पना दिली
प्रेमप्रकरणातून वाटंबरेच्‍या तरुणाचा खून
संशयीतास १२ तासात शिरशी शिवारातून ताब्यात घेतले
पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयातील खाटाची संख्या दुप्पट करण्यास मंजूरी
पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयातील खाटाची संख्या दुप्पट करण्याबाबत अर्थसंकल्पीय अधिवेशात आ. समाधान आवताडे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्‍नाला हिरवा कंदील.
फक्त 1200 रू. च्या लाचेसाठी पुरवठा निरीक्षक व संगणक चालक अँटी करप्शनच्या जाळ्यात
स्वस्त धान्याकरिता भराव्या लागणाऱ्या चलनासाठी 1200 रू. लाचेची मागणी करून पुरवठा निरीक्षकासह संगणक चालकास लाच स्वीकारताना सापळा रचून ताब्यात घेण्यात आले.
तुळजाभवानी पतसंस्थेतील चौघा कर्मचाऱ्यांकडून 20 लाख 44 हजार 293 रुपयांचा अपहार
तुळजाभवानी पतसंस्थेतील चौघा कर्मचाऱ्यांनी नावे पावत्यावर सही न घेता, मुदत संपलेल्या व मुदत ठेवीच्या पावत्या न जोडता 20 लाख 44 हजार 293 रुपयांचा अपहार
शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास पावसाने 
 घेतला हिरावून
मान्सूनपूर्व पावसाने मंगळवेढयातील द्राक्ष शेतीचे नुकसान
पालकमंत्री दत्तात्रय भरणे मंगळवेढ्याचे पालकत्व कधी निभावणार!
गेल्या अनेक वर्षापासून राजकीय व्यासपीठावर तरंगत असलेल्या मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला मुहूर्त मात्र मिळेना.
सोलापूर : मतदार यादीत नाव न आल्यास कार्यकारी संचालक जबाबदार
सोलापूर
साखर संचालकाचे कार्यकारी संचालकाला आदेश
मंगळवेढ्यात मरण नको रे बाबा नातेवाईकांचा सवाल
सोलापूर
तीन आरोग्य केंद्र अंतर्गत गावातील मृतावर शवविच्छेदन करण्यासाठी मोठ्या संकटाला सामोरे जावे लागते...
दोन वर्ष रिकामे राहिलेले ईदगाह मैदान गर्दीने फुलले
सोलापूर
यंदा अक्षय तृतीया रमजान ईद बसवेश्वर जयंती व परशुराम जयंती असे तीन वेगवेगळे धार्मिक उत्सव एकत्रित आल्यामुळे नागरिकांची एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी पळापळ दिसून आली.
तुर उत्पादक शेतकरी अजूनही भरपाई पासून वंचित; विमा कंपनीचे हात वर
सोलापूर
तूर उत्पादक शेतकऱ्यांना तोकडी भरपाई देण्याचा प्रताप विमा कंपनी केला असताना अजुनही तालुक्यातील बहुसंख्य तक्रार करूनही शेतकरी भरपाई पासून वंचित ठेवले आहेत.
सोलापूर : दामाजीसाठी आ.आवताडे समोर तगडे आव्हान कोण देणार ?
सोलापूर
दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठीची सभासदाची यादी प्रसिद्ध झाल्यामुळे राजकीय हालचाली सुरू
सोलापूर भारनियमन काळातील चोरीच्या घटनेची जबाबदारी महावितरणची!
सोलापूर
भारनियमन काळातील चोरीच्या घटनेची जबाबदारी महावितरणची राहील असा इशारा शहरातील नागरिकांनी महावितरणला दिला
सोलापूर : आजपासून आ.समाधान आवताडेचा गावभेट दौरा
सोलापूर
दिड वर्षे तुंबलेले प्रश्न गावभेट दौय्रातून समोर येणार
डीजे वाजवून परतत असताना टेम्पो पलटी; एकाचा मृत्यू
सोलापूर
सोलापूर येथील आंबेडकर जयंतीतील कार्यक्रमातील डी. जे. वाजवून परतत असताना भरधाव वेगातील डी.जे. चा टेम्पो पलटी होऊन झालेल्या अपघातात चौघे जण जखमी, तर एकाचा जागीच मृत्यू
go to top