mango Read Latest & Breaking mango Marathi News. Get Trending & Top News Headlines on mango along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal आंबे, रस खाऊन कंटाळला असाल तर "आंबा सांदण" हा एक अनोखा कोकणी पदार्थ नक्की करुन बघा.
‘निर्यात खर्च कमी करून भारतीय आंबा अमेरिकेत रास्त दरात उपलब्ध होण्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून सुरु असलेल्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे.
आजीच्या पारंपारीक पद्धतीने आंब्याचे लोणचे कसे तयार करायचे ते पाहूया
हंगाम समाप्तीकडे; फळमाशी यंदा ठरली डोकेदुखी
आवक नगण्य, केशरचे भाव घसरले, कैरीची आवक वाढली
कोकणातील हापूस आंब्याची आवक कमी झाल्यानंतर आता मार्केट यार्डात गावरान आब्यांची आवक सुरू झाली आहे
ग्रामीण भागात लोणचं तयार करण्यासाठी गृहिणींकडून लगबग सुरू झाली असून त्यामुळे घरोघरी चटकदार कैरीच्या लोणच्याचा सुवास दरवळत आहे.
उन्हाळा ऋतू सुरू आहे आणि ह्या काळात आपल्याला स्वादिष्ट आणि रसाळ आंबे मिळतात. आंबा फळांचा राजा. आनंद देणारे हे फळ मानवजातीसाठी एक पौष्टिक वरदान आहे.
पावसाची भीती आणि अचानक वाढलेली आवक यामुळे प्रति डझन १५० रुपयांपेक्षा कमी किमतीला आंबे विकावे लागत आहेत.
हवामान बदल, वाढते तापमान आणि अवकाळी पावसाची शक्यता यामुळे आता आंबा काढणीला वेग
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.
ओके