Read Latest & Breaking Manish Tiwari Marathi News. Get Trending & Top News Headlines on Manish Tiwari along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal
पंधरा ऑगस्ट ते १५ सप्टेंबर या कालावधीला अरिष्टसूचक म्हणावे लागेल. १५ ऑगस्ट रोजी अमेरिकेने अफगाणिस्तानातून माघार घेतली आणि काबूलवर तालिबानने ताबा मिळवला.
देशातील कोणत्याही व्यक्तीचा जीविताचा आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा हक्क हिरावून घेतला जाणार नाही, अशी ग्वाही भारतीय राज्यघटनेच्या २१ व्या कलमाने दिली आहे.
भारताने आपला पंचाहत्तरावा स्वातंत्र्यदिन नुकताच साजरा केला. त्या पार्श्वभूमीवर आतापर्यंतच्या वाटचालीचा मागोवा घेणे आणि देशासमोरील आव्हाने यांचा उहापोह करणे सयुक्तिक ठरेल.
संसदेतील सत्ताधारी बाकांवरील एक सदस्य सांगत होता, की भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार लोकसभेतील सदस्यसंख्या ५४३ वरून हजाराच्यावर नेण्याचे नियोजन करत आहे.
कर्तृत्वाचे प्रतीक म्हणून महाकाय वास्तू उभारण्याचे दिवस संपले आहेत. ज्यांनी तसे प्रयत्न केले, त्यांना यश आलेले नाही. लोकशाहीत विवेकबुद्धीने जनहिताचे निर्णय घेणे अधिक महत्त्वाचे असते.
संसदेचे अधिवेशन नुकतेच संपले, त्या वेळी अनेक केंद्रीय मंत्री एका सुरात, पोपटपंची केल्यासारखे आळवत होते की, ‘व्यवसाय करणे हा सरकारचा व्यवसाय नाही’ (इट इज नॉट अ बिझनेस ऑफ गव्हर्नमेंट टू डू बिझनेस).
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.