mansoon News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mansoon

Read Latest & Breaking mansoon Marathi News. Get Trending & Top News Headlines on mansoon along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

काळजी घ्या! पुढील 4 ते 5 तासांत कोकणात मुसळधार पाऊस - IMD
हवामान खात्याकडून मागील दोन दिवासांपासून कोकणातील काही भागाला अलर्ट देण्यात आला होता
राज्यात विजांच्या गडगडाटासह पाऊस, 'या' भागांना सतर्कतेचा इशारा
कोकणसह महाराष्ट्रातील काही भागांत सोसाट्याचा वारा वाहण्याचा अंदाजही वर्तवला आहे
राज्यात मान्सूनपूर्व सरी; २४ तासांत सातारा, बीडमध्ये हलका पाऊस
केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर पुढचा वेग मंदावण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे.
मान्सूनची चाहुल.., आज केरळमध्ये धडकणार, हवामानचा अंदाज
मान्सून यंदा दरवर्षीपेक्षा चांगली प्रगती करत भारतात दाखल झाला असल्याची माहिती हवामान खात्याने दिलीये
‘ला निना’ मुळे यंदा विदर्भात दमदार पाऊस
हवामान विभागाचे संचालक एम. एल. साहू यांची माहिती
नागपूर : पावसाळ्यातच मनपा निवडणुकीचे धुमशान!
प्रशासन लागले कामाला; इच्छुकांची धावपळ सुरू
केतकी चितळे प्रकरणात 'या' महत्वाच्या बातम्या आज मिस झाल्या
या मोठ्या घडामोडींच्या दरम्यान अनेक महत्वाच्या बातम्या मागे राहिल्या आहेत..
पुढील ४८ तासांत मान्सून बंगालच्या उपसागरावर दाखल होणार - IMD
मान्सून पुढील दोन दिवसांत अंदमानमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.
अकोला : पावसाळ्यात आपत्ती निवारणासाठी यंत्रणांनी सतर्क रहावे
पावसाळ्यात आपत्ती निवारणासाठी यंत्रणांनी सतर्क रहावे
27 मे रोजी मान्सुन केरळमध्ये दाखल होणार,  IMD ने दिली माहिती
या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मान्सुन केरळमध्ये दाखल होणार आहे
गुडन्यूज! मान्सून अंदमान बेटावर होणार दाखल; तिसऱ्या आठवड्यात महाराष्ट्रात
पुढील चार आठवड्यात भारतीय विभागाने देशभरात पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
मॉन्सूनची महाराष्ट्रातून माघार
महाराष्ट्र
उर्वरित मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणातून वारे परतले
पावसाळा अर्धा संपला तरी मस्तानी तलाव ३०-४० टक्केच
पुणे
पर्यटकांसह स्थानिकांमध्ये नाराजी: राजकारण्यांकडून पर्यटनस्थळ करण्याच्या घोषणात हवेत
खरीप पूर्व कपाशी लागवड धोक्यात ,बळीराजाचे डोळे आभाळाकडे
जळगाव
खानदेशात आतापर्यंत सुमारे वीस हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड झाली आहे.
मान्सूनची वर्दी देणारे पर्जन्यदूत कोकणात दाखल
कोकण
पक्षी, प्राणी या हिरव्या शालूच्या दुलईत विहार करताना दिसू लागले
    go to top