mansoon update News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mansoon update

Read Latest & Breaking mansoon update Marathi News. Get Trending & Top News Headlines on mansoon update along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

मुंबई, पनवेलसह कोकणात पुढील 3 ते 4 तास पावसाचा इशारा - IMD
मुंबईसह काही ठिकाणी पाऊस सुरू झाला असून सकाळपासून पावसाची संततधार सुरु आहे.
काळजी घ्या! पुढील 4 ते 5 तासांत कोकणात मुसळधार पाऊस - IMD
हवामान खात्याकडून मागील दोन दिवासांपासून कोकणातील काही भागाला अलर्ट देण्यात आला होता
उष्णतेपासून दिल्लीकरांना दिलासा, राजधानीत सकाळपासून पावसाला सुरुवात
दिल्लीकरांना उष्णतेपासून दिलासा, सकाळपासून पावसाची रिपरिप सुरु, वातावरणात गारवा
पुढील 48 तासांत महाराष्ट्रात पावसाचा इशारा, हवामान खात्याची माहिती
मध्य महाराष्ट्रात मात्र पावसाची कोणतीही शक्यता वर्तवण्यात आलेली नाही - IMD
येत्या 4 ते 5 दिवसांत राज्यात मान्सून सक्रिय, हवामान खात्याचा अंदाज
कोकणसह पश्चिम महाराष्ट्रातील भागांत पावसाची रिपरिप सुरू आहे
पुढील दोन दिवस कोकणासह गोव्यात मुसळधार, हवामान खात्याचा अंदाज
कोकणसह पश्चिम महाराष्ट्रातील भागांत पावसाची रिपरिप सुरू आहे.
राज्यात काही भागांत पावसाला सुरुवात, अमरावतीत ढगफुटी
आयएमडीकडून या आठवड्याच्या अखेरीस राज्यात मान्सून सक्रीय होईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता
या आठवड्याच्या अखेरीस राज्यात मान्सून सक्रिय होणार, हवामान विभागाचा अंदाज
गेल्या २४ तासांत मुंबई ठाणे आणि परिसरात हलका ते मध्यम पाऊस झाला आहे
पुढील 5 दिवसांत सरी बरसणार; 'या' राज्यांत गडगडाटासह वादळी पाऊस
राज्यासह देशातील छत्तीसगडमध्येही पुढील पाच दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता आहे.
पुढील ४८ तासांत पाऊस, महाराष्ट्रात 2 दिवसांत मान्सून धडकण्याची शक्यता
महाराष्ट्र
पुढील ४८ तासांत महाराष्ट्रासह देशातील काही प्रदेशात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता
मान्सूनचा लपंडाव सुरुच; पुन्हा तारीख बदलली, राज्यातील आगमन लांबलं
महाराष्ट्र
वेळेआधी दाखल होणार मान्सून रेंगाळला असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे
पुढील 4 ते 5 दिवसांत राज्यात मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा इशारा
महाराष्ट्र
विदर्भातील काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे - IMD
राज्यात विजांच्या गडगडाटासह पाऊस, 'या' भागांना सतर्कतेचा इशारा
महाराष्ट्र
कोकणसह महाराष्ट्रातील काही भागांत सोसाट्याचा वारा वाहण्याचा अंदाजही वर्तवला आहे
राज्यात मान्सूनपूर्व सरी; २४ तासांत सातारा, बीडमध्ये हलका पाऊस
महाराष्ट्र
केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर पुढचा वेग मंदावण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे.
केरळमध्ये मान्सूनचं आगमन; उकाड्याने त्रस्त जनता सुखावली!
देश
केरळच्या दक्षिण भागांत गेल्या 24 तासांमध्ये कमी अधिक प्रमाणात हलका पाऊस सुरु आहे
मान्सूनचा लपंडाव सुरुच; पुन्हा तारीख बदलली, 'या' दिवशी महाराष्ट्रात धडकणार
महाराष्ट्र
दक्षिण अरबी समुद्रात जमिनीलगत पश्चिमेकडून येणाऱ्या मोसमी वाऱ्यांचा जोर वाढत आहे.
मान्सूनची चाहुल.., आज केरळमध्ये धडकणार, हवामानचा अंदाज
देश
मान्सून यंदा दरवर्षीपेक्षा चांगली प्रगती करत भारतात दाखल झाला असल्याची माहिती हवामान खात्याने दिलीये
go to top