Maratha Reservation News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Maratha Reservation

Read Latest & Breaking Maratha Reservation Marathi News. Get Trending & Top News Headlines on Maratha Reservation along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

संभाजीराजे छत्रपतींची राजकीय कारकीर्द सांगते; 'त्यांना हलक्यात घेऊन चालणार नाही'
सध्या या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा खासदार संभाजीराजे छत्रपती यांचे नाव राजकीय पटलावर चांगलेच गाजले आहे.
या प्रमाणपत्राद्वारे मिळवा सरकारी नोकरीत आरक्षण
याद्वारे उच्च शिक्षणासाठी सरकारी अर्थसाहाय्य मिळते. तसेच सरकारी नोकऱ्यांमध्ये १० टक्के आरक्षण मिळते.
मराठा समन्वयकांसोबत बैठक; अशोक चव्हाण म्हणाले...
आज राज्य मंत्रीमंडळाची आणि मराठा समन्वयकाशी बैठक पार पडली असून कॉंग्रेसचे अशोक चव्हाण यांनी आपली प्रतिक्रिया माध्यमांना दिली आहे.
सदावर्तेंच्या अडचणीत वाढ; कोल्हापूर पोलिसांकडे ताबा
मराठा आरक्षणासंबंधित केलेल्या विधानांमुळे त्यांच्यावर सातारा, कोल्हापूर, अकोला पोलिस ठाण्यांत गुन्हा दाखल
मराठ्यांना ओबीसींमधून आरक्षण?
भुजबळ, पटोले राजी नाहीत
ॲड. सदावर्तेचा पाय आणखी खोलात; बिडमध्येही गुन्हा दाखल
मराठा आरक्षणाविषयी तसेच समाजबांधवांच्या मोर्चाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य
सदावर्तेंचा पाय खोलात, मुंबईतून सुटले आणि साताऱ्यात अडकले!
सदावर्ते यांना सातारा पोलिस गुरुवारी ताब्यात घेतील असे सांगण्यात येत आहे.
खासदारकीची मुदत संपतेय, ३ मे नंतर माझी दिशा वेगळी - संभाजीराजे
कोणाला मतदान करावे, हा विचार करण्यासाठी तीस सेंकद लागली - संभाजाराजे
सदावर्तेंनी मराठा आरक्षणाविरोधात लढण्यासाठी घेतले पैसे; पोलिसांत तक्रार
कोल्हापूर
सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांकडून पैसे उकळल्याचा आरोप पुण्यातील एका कर्मचाऱ्यानं केला आहे.
आरक्षणासाठी मराठा महासंघाची छगन भुजबळ यांना मदतीची हाक
मुंबई
विकासासाठी एकत्रित काम करण्याचे आवाहन
आघाडीमुळेच आरक्षणाचा बट्ट्याबोळ
कोल्हापूर
समजितसिंह घाटगे; सत्यजित कदम यांच्या प्रचारार्थ सभा
‘मराठा आरक्षण ओबीसीतून नको’ : विजय वडेट्टीवार
पश्चिम महाराष्ट्र
ही लढाई देशभर घेऊन जाणार आहे, असे प्रतिपादनही त्यांनी केले.
मागासलेपणाचा अभ्यास करणार- अशोक चव्हाण
महाराष्ट्र
अशोक चव्हाण : मराठा समाज आरक्षणासंबंधी लवकरच राज्य आयोग
'अधिवेशनात ST आंदोलन अन् मराठा आरक्षणाचा विषय उचलून धरणार'
महाराष्ट्र
ठाकरे सरकार हे राज्यातील समस्या आणि मुद्द्यांवर गंभीर नाही - चंद्रकांत पाटील
‘छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांना तिलांजली’ मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप
पुणे
‘सारथी’ संस्थेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकांविरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली
go to top