पंचांग - बुधवार : वैशाख कृष्ण १०, चंद्रनक्षत्र उत्तरा, चंद्रराशी मीन, चंद्रोदय पहाटे ३.१०, चंद्रास्त दुपारी २.५०, सूर्योदय ५.५९, सूर्यास्त ७.०३, भारतीय सौर ज्येष्ठ ४ शके १९४४.
पंचांग - मंगळवार : वैशाख कृष्ण ९, चंद्रनक्षत्र पूर्वा, चंद्रराशी कुंभ/मीन, चंद्रोदय उ. रात्री २.३५, चंद्रास्त दुपारी १.५८, सूर्योदय ५.५९, सूर्यास्त ७.०३, भारतीय सौर ज्येष्ठ ३ शके १९४४.
पंचांग - रविवार : वैशाख कृष्ण ७, चंद्रनक्षत्र धनिष्ठा, चंद्रराशी मकर/कुंभ, चंद्रोदय उ. रात्री १.१९, चंद्रास्त दुपारी १२.०५, सूर्योदय ६.००, सूर्यास्त ७.०२, भानुसप्तमी, कालाष्टमी, भारतीय सौर ज्येष्ठ १ शके १९४४.
मनुष्यलोक हा सत्त्व, रज आणि तम या त्रिगुणांची एक सरसकट विचित्र भेसळ होऊन आविष्कृत होत असतो. अर्थातच, रजोगुणाची नाळ पकडून जन्माला आलेला हा मनुष्यप्राणी जन्म-मृत्यूच्या क्षणांचाही सोयर-सुतकाच्या माध्यमातून विटाळ पाळत असतो!
पंचांग - शनिवार : वैशाख कृष्ण ६, चंद्रनक्षत्र श्रवण, चंद्रराशी मकर, चंद्रोदय रा. १२.३४, चंद्रास्त स. ११.०२, सूर्योदय ६.००, सूर्यास्त ७.०२, धनिष्ठानवकारंभ रा. ११.४६ नंतर, मिथुनायन स. ६.५२, भारतीय सौर वैशाख ३१ शके १९४४.
पंचांग - शुक्रवार : वैशाख कृष्ण ५, चंद्रनक्षत्र उत्तराषाढा, चंद्रराशी धनू/मकर, चंद्रोदय रात्री ११.४२, चंद्रास्त सकाळी ९.५७, सूर्योदय ६.००, सूर्यास्त ७.०१, भारतीय सौर वैशाख ३० शके १९४४.
पंचांग - गुरुवार : वैशाख कृष्ण ४, चंद्रनक्षत्र पूर्वाषाढा, चंद्रराशी धनू, चंद्रोदय रात्री १०.४४, चंद्रास्त सकाळी ८.५०, सूर्योदय ६.००, सूर्यास्त ७.०१, संकष्ट चतुर्थी, भारतीय सौर वैशाख २९ शके १९४४.
पंचांग - बुधवार : वैशाख कृष्ण ३, चंद्रनक्षत्र ज्येष्ठा/मूळ, चंद्रराशी वृश्चिक/धनू, चंद्रोदय रात्री ९.३९, चंद्रास्त सकाळी ७.४६, सूर्योदय ६.०१, सूर्यास्त ७.०१, भारतीय सौर वैशाख २८ शके १९४४.
पंचांग - मंगळवार : वैशाख कृष्ण १/२, चंद्रनक्षत्र अनुराधा, चंद्रराशी वृश्चिक, चंद्रोदय रात्री ८.३१, चंद्रास्त सकाळी ६.४८, सूर्योदय ६.०१, सूर्यास्त ७.००, नारद जयंती, भारतीय सौर वैशाख २७ शके १९४४.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.