marathi actor News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

marathi actor

Read Latest & Breaking marathi actor Marathi News. Get Trending & Top News Headlines on marathi actor along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

‘मी वसंतराव’ ची हाफ सेंच्युरी! सूर प्रेक्षकांच्या काळजाला भिडला...
भारतीय शास्त्रीय संगीतात आपल्या आगळ्या वेगळ्या धाटणीच्या गायकीनं श्रोत्यांना मुग्ध करणारे गायक म्हणून वसंतरावांचे नाव नेहमीच घेतले जाते.
Sakal Exclusive : 'अभिनेता झालो नसतो तर..' 
काय म्हणाले मिलिंद शिंदे...
'देवमाणूस' या मालिकेत 'मार्तंड' या पोलिस अधिकाऱ्याची भूमिका करणारे मिलिंद शिंदे यांनी एक सुप्त इच्छा या मुलाखतीत बोलून दाखवली आहे.
संकर्षण कऱ्हाडेने पहिल्यांदाच केलं फोटोशूट, म्हणाला...
अभिनेता संकर्षण कऱ्हाडे याने पहिल्यांदाच फोटोशूट केले असून एका खास कॅप्शनसह हे फोटो शेअर केले आहे.
किरण माने : आता यांना ठेचून काढायला हवं.. केतकी सारख्या विकृत लोकांनी..
केतकी चितळेच्या वादग्रस्त पोस्टवर अभिनेता किरण मानेची धक्कादायक पोस्ट व्हायरल..
धर्मवीरचा 'आनंद' भिडला गगनाला, पहिल्याच दिवशी 2 कोटींची कमाई
प्रविण तरडे दिग्दर्शित 'धर्मवीर मु.पोष्ट.ठाणे' हा बहुचर्चित सिनेमा १३ मे,२०२२ रोजी प्रदर्शित झाला आहे.
Bhirkit Teaser: 'गावात सगळ्यांना श्रीमंत व्हायचंय, फक्त तात्या सोडला तर...
प्रेक्षकांमध्ये हास्याचे फवारे उडवायला येत्या १७ जूनपासून ‘भिरकीट’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
'बर्थ डे' पोस्टमधून आदिनाथ कोठारेनं काय केलं सूचित?
वाढदिवसा्च्या सेलिब्रेशनसाठी आदिनाथ सध्या सिंगापूर मध्ये आहे.
छत्रपती संभाजी महाराजांवरचा चरित्रपट ‘छावा-दि ग्रेट वॉरियर’ लवकरच...
मराठी सिनेइंडस्ट्रीला दर्जेदार चित्रपट देणारे दिग्दर्शक राहुल जाधव यांनी ‘छावा-दि ग्रेट वॉरियर’ चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.
किरण मानेंची पोस्ट पुन्हा चर्चेत, आता महामानवांच्या विचारावर केलं भाष्य
महामानवांच्या जयंतीवर बोलताय किरण माने.यावर त्यांनी त्यांचं मत मांडलेलं दिसतंय.
बॉलीवुड गाजवणाऱ्या या मराठमोळ्या व्हिलनची ओळख आहे का ?
त्यांच्या विलनच्या भूमिकांनी बॉलीवुडचे अनेक सिनेमा गाजलेले आहेत.
चकित करणारं रहस्यनाट्य
दिग्दर्शक विजय केंकरे यांनी या नाटकाची बांधणी सर्वांगसुंदर केली आहे.
'तू जे जे केलंस..' कोणासाठी अमृता खानविलकरची खास पोस्ट ?
मनोरंजन
अमृताने लिहिलेल्या खास पोस्टचा विचार केला तर कोणासाठी या अभिनेत्रीने ही खास पोस्ट लिहीली आहे हा चर्चेचा विषय आहे.
Teaser: माझ्यासाठी तूच सोनं, हिरे-मोती अन् धनदौलत! 'मजनू'
मनोरंजन
मराठी मनोरंजन विश्वामध्ये वेगवेगळ्या धाटणीचे आणि विषयांचे चित्रपट येत आहेत.
Poster Viral: 'हरिओम' मधले ते दोन मावळे आहे तरी कोण?
मनोरंजन
भगवे वादळ निर्माण करणाऱ्या मावळ्यांवर आधारित श्रीहरी स्टुडीओज (Marathi Entertainment News) प्रस्तुत 'हरिओम' या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.
Zlin Festival: आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आदित्य सरपोतदारांचा ‘उनाड’
मनोरंजन
प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांचा बहुप्रतिक्षित मराठी चित्रपट 'उनाड' आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी झाली आहे.
'महाराष्ट्र शाहीर': अंकुश चौधरी शाहिरांच्या भूमिकेत, केदार शिंदेंचं दिग्दर्शन
मनोरंजन
कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे(Marathi Shahir Sabale) हे एक मराठी लोकशाहीर म्हणून प्रसिद्ध होते.
Chandramukhi Review: 'नेभळट दौलतराव, रडकी चंद्रकला' - प्रेमाचं पान रंगलचं नाही
मनोरंजन
पुण्यातील मेट्रोमध्येही चित्रपटाचे प्रमोशन केले होते
प्रवीण तरडे यांच्या पत्नी साकारणार 'हंबीरराव' मध्ये मोठी भूमिका
मनोरंजन
बहुचर्चित, बहुप्रतिक्षित अशा सरसेनापती हंबीरराव मोहिते चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर चर्चा आहे.
go to top