marathi actors News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

marathi actors

Read Latest & Breaking marathi actors Marathi News. Get Trending & Top News Headlines on marathi actors along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

'उर्मिला आणि माझ्यात...'; बिनसलेल्या नात्यावर काय म्हणाला आदिनाथ कोठारे?
गेल्या काही दिवसांपासून उर्मिला आणि आदिनाथमधील नातं बिघडल्याची चर्चा जोर धरून आहे.
किचन कल्लाकार : या कलाकारांच्या मुलांनी उडवली धमाल, पदार्थ करताना..
झी मराठी वरील किचन कल्लाकार या कार्यक्रमात यंदा कलाकारांच्या मुलांनी हजेरी लावली आहे.
हृषिकेश - प्रियदर्शन निघाले 'छुपे रुस्तम', असं काय केलं दोघांनी?
अभिनेते हृषिकेश जोशी आणि प्रियदर्शन जाधव यांनी आजवर प्रेक्षकांचे दिलखुलास मनोरंजन केले आहे.
सौंदर्या सोबत माझं नातं फार काळ टिकू शकल नाही..  विशाल निकमच ब्रेकअप..
अभिनेता विशाल निकम यांचे सौंदर्या प्रकरण चांगलेच गाजले होते. पण नुकतेच त्यांचे ब्रेकअप झाल्याचे त्याने सांगितले.
मालिका सोडण्याबाबत हृता दुर्गुळेचे मोठे विधान, म्हणाली...
'मन उडू उडू झालं' या झी मराठी वाहिनीवरील मालिकेबाबत अनेक चर्चांना उधाण आले होते. त्यावर हृताने स्पष्टीकरण दिले आहे.
मुलीला मिशी! तो फोटो कुणाचा? 'लंडन मिसळ' काय आहे प्रकरण?
लंडन मिसळ या चित्रपटाच्या पोस्टरनं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
उणिवांची आनंददायी जाणीव
विनोदाची अक्षरश: धमाल आहे
Chandramukhi Review: 'नेभळट दौलतराव, रडकी चंद्रकला' - प्रेमाचं पान रंगलचं नाही
पुण्यातील मेट्रोमध्येही चित्रपटाचे प्रमोशन केले होते
थरकाप उडवणारी लव्हस्टोरी.. 'लगन' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
ग्रामीण भावविश्वातील अनोखी प्रेमकथा उलगडणारा 'लगन' लवकरच येतोय आपल्या भेटीला..
लग्नानंतरही अमेय वाघ म्हणतोय, ललना न भेटली हवी तशी..
अभिनेता अमेय वाघ याने प्रवासादरम्यान 'ललना न भेटली हवी तशी' य गाण्यावर रिल्स बनवले आहे. पण हे करताना त्याने कच्चा बदाम गाण्यावर एक सूचक विधानही केले आहे.
अभिनेता नाही आता 'गायक' अभिजीत खांडकेकर.. नवी भूमिका..
मनोरंजन
स्टार प्रवाहच्या ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेत अभिनेता अभिजीत खांडकेकर नव्या भूमिकेत दिसणार आहे. नेमकी काय आहेत ही भूमिका.
KGF 2 : सुपरस्टार यशला अवाज देणाऱ्या सचिन गोळेची संघर्षमय कहाणी, एकेकाळी खाण्याचीही..
मनोरंजन
'KGF 2' या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनसाठी सुपरस्टार यशला आवाज देणारा सचिन गोळे अत्यंत खडतर प्रवास करून इथपर्यंत पोहोचला आहे.
सध्या प्रेयसीच्या भूमिकेत असणारी शिल्पा तुळसकर तेव्हा स्वप्नील जोशीची आई झाली होती..
मनोरंजन
'तू तेव्हा तशी' या मालिकेत असणाऱ्या शिल्पा तुळसकर आणि स्वप्नील जोशी या जोडगोळीने एकेकाळी आई मुलाची भूमिका साकारली होती. ती मालिका होती..
'दिल दिमाग और बत्ती' चं पोस्टर भलतंच गाजतंय, काय आहे हा चित्रपट?
मनोरंजन
वंदना गुप्ते, दिलीप प्रभावळकर, आनंद इंगळे, पुष्कर श्रोत्री आणि यांसारख्या अनेक दिग्गज कलाकारांना घेऊन केलेला हा चित्रपट मराठीतील एक वेगळा प्रयोग ठरणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर सध्या चर्चेत आहेत.
तो केरळचा पण मराठी; केदार शिंदेने सांगितल्या जयराज मामांच्या खास आठवणी..
मनोरंजन
अनेक मराठी नाटकं, मालिका, चित्रपट रंगवलेला दिग्गज अभिनेता म्हणजे जयराज नायर. ते कायमच प्रसिद्धीपासून दूर राहिले. त्याच जयराज नायर यांच्या विषयी केदार शिंदे म्हणतात...
'विराजस - शिवानी' अडकणार विवाह बंधनात; मृणाल कुलकर्णी होणार सासू
मनोरंजन
अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा अभिनेता विराजस कुलकर्णी आणि अभिनेत्री शिवानी रांगोळे यांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्या प्रेमाची कबुली दिली होती. आता ते विवाह बंधनात अडकणार आहेत.
Sher Shivraj Trailer: आपला भगवा आदिलशाहीच्या छाताडात गाडायचा!
मनोरंजन
मराठीतील प्रसिद्ध दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित शेर शिवराजचा ट्रेलर आज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
अशोक मामांचे ते शब्द खरे ठरले. काय आहे किरण मानेंचं सत्य?
मनोरंजन
किरण मानेंनी दिला अशोक सराफ आणि त्यांच्या वडीलांसोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा
go to top