marathi drama News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

marathi drama

Read Latest & Breaking marathi drama Marathi News. Get Trending & Top News Headlines on marathi drama along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

'एनसीपीए'त रंगणार 'प्रतिबिंब' नाट्य महोत्सव.. दिग्गजांची हजेरी..
समकालीन मराठी नाट्यसृष्टीतील सर्वोत्तम कलावंतांच्या नाट्यकृती, वाचन, चर्चा, संवाद आणि बरंच काही...
Y ? 'माझा पाठिंबा..' प्राजक्ताची ती पोस्ट चर्चेत
प्राजक्ताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला टाकलेली पोस्ट सध्या चर्चेत दिसतेय.
Bookmyshow: 'बुक माय शो'ला मनसे देणार दणका.. अमेय खोपकरांच्या अल्टिमेटम
नाट्य निर्मात्यांचे पैसे रखडवल्याने महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी 'बुक माय शो'ला चांगलेच धारेवर धारेवर धरले आहे.
'आमने सामने' नाटकाची शंभरी.. लिव्ह इन रिलेशनशिप आणि लग्नसंस्कृतीवर..
लिव्ह इन रिलेशनशिप आणि लग्नसंस्कृती यावर मार्मिक भाष्य करणाऱ्या आमने सामने या नाटकाचा १०० वा प्रयोग १५ में रोजी होणार आहे.
चकित करणारं रहस्यनाट्य
दिग्दर्शक विजय केंकरे यांनी या नाटकाची बांधणी सर्वांगसुंदर केली आहे.
मिहीरच्या फॅमिलीशी आता कसे डील करणार बॉस ?
आता मिहीरवर याचे काय परिणाम होतील त्याची प्रेक्षकांना उत्सुकता लागलेली आहे.
अभिनेत्री प्राजक्ता माळीशी मनमोकळ्या गप्पा
सातवीत असताना सह्याद्री वाहिनीवर 'ढोलकीच्या तालावर' नृत्यस्पर्धेत सहभागी झाले होते
उणिवांची आनंददायी जाणीव
विनोदाची अक्षरश: धमाल आहे
Photo : ५८ वर्षांच्या 'शिवाजी मंदिर'ला नवी झळाळी, दोन वर्षांनी तिसरी घंटा..
मराठी रंगभूमीवर अत्यंत मानाचे समजल्या जाणाऱ्या दादर येथील 'शिवाजी मंदिर' नाट्यगृहाचे नवे रूप पाहून कलाकार आणि प्रेक्षक आवाक होणार आहेत.
संजय नार्वेकर यांच्यावर का आली ''चमत्कार'' करण्याची वेळ...
मराठीसह हिंदीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे अभिनेते संजय नार्वेकर यांनी भलताच 'चमत्कार' केला आहे. मात्र हा चमत्कार पाहताना आपले मनोरंजन होणार आहे. नेमका हा 'चमत्कार' आहे काय...
38 कृष्ण व्हिला’ ची पर्वणी: ‘ओळखीचा चेहरा की चेहऱ्याची ओळख’?
मनोरंजन
कोरोनाचा मोठा फटका मनोरंजन विश्वाला बसला (Marathi Actors) होता.
राज्य नाट्य स्पर्धेत पुण्यातून ‘खानदानी’ प्रथम
पुणे
नाटकाची अंतिम फेरीसाठी निवड झाली असल्याचे घोषणा सांस्कृतिक कार्य संचालनालयाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे
'सारखं काहीतरी होतंय...'संकर्षण कऱ्हाडेची पोस्ट चर्चेत
मनोरंजन
'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेतील 'समीर' ही संकर्षण कऱ्हाडेनं साकारलेल्या व्यक्तिरेखेला चाहत्यांनी भरभरुन प्रेम दिलंय.
Subodh Bhave : अमेरिकेत 15 वेगवेगळ्या शहरात होणार प्रयोग | Sakal Media |
mumbai
'अश्रूंची झाली फुले' नाटकाचा अमेरिका दौरा
State Drama Competition : पती-पत्नीचे नाते उलगडणारे ‘खुराडं’
मनोरंजन
संकल्प कलामंचची कलाकृती; संसारातील खाचखळग्यांवर भाष्य
go to top