Marathi Language Day News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Marathi Language Day

Read Latest & Breaking Marathi Language Day Marathi News. Get Trending & Top News Headlines on Marathi Language Day along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

Abhay Deol: दिग्दर्शकानं पसरवली होती घाणेरडी अफवा; अभिनेत्याचा मोठा खुलासा
अभय देओलनं एका मुलाखतीत बॉलीवूड मधील गटबाजीवर भाष्य करत एका बड्या दिग्दर्शकावर थेट आरोप केला आहे.
'रानबाजार' नंतर प्राजक्ता माळीचा 'तो' फोटो ठरतोय हॉट न्यूज...
ऋतुजा बागवे आणि प्राजक्ता माळीचा एक सिनेमा zee5 वर तसेच झी टॉकीज वर एकाच दिवशी म्हणजे २२ मे रोजी प्रसारित होणार आहे.
नोकरी देताना मराठीतून शिकलेल्या उमेदवारांवर बहिष्कार
पात्रता निकषांमध्ये इंग्रजी माध्यमातून शिक्षण अनिवार्य
ओलांडली महाराष्ट्राने साठी तरी, उपेक्षित राज्यभाषा मराठी
मराठी पाट्यांपासून ते मराठी विद्यापीठापर्यंत बहुतांशी मागण्यांबाबत उदासीनताच
मध्यप्रदेशात मराठी भाषा जोपासली जातेय कारण...
इंदुरमधील मराठी कलावंतांना वाव मिळावा यासाठी आकाशवाणी दिल्ली येथे झालं होतं आंदोलन
मराठी शाळांबाबतची उदासीनता सरकारने झटकावी - साहित्य संमेलनातील मागणी
शासनाने ही उदासीनता झटकून मराठी शाळा बंद पडू नयेत यासाठी त्वरीत कृती कार्यक्रम आखावा.
खरं पुस्तक, खोटं पुस्तक... कसं ओळखाल ?
बनावट पुस्तके ओळखण्याचा वाचकांपुढे पेच; प्रकाशन व्यवसायाचे नुकसान
महाराष्ट्रातील कोर्लई गावात बोलली जाते वेगळीच 
भाषा
व्यवसायासाठी आलेल्या पोर्तुगीजांनी त्यावेळी या गावी आपला चांगलाच जम बसवला होता. हळूहळू येथील भाषा, खाद्यसंस्कृती व एकूणच जीवनशैलीवर पोर्तुगीजांचा प्रभाव दिसू लागला आणि यातूनच उदयाला आली कोर्लई क्रेओल पोर्तुगीज उर्फ नॉलिंग भाषा.
बेळगाव : गुजराती भाषिकांचा सर्वच क्षेत्रांत ठसा
पश्चिम महाराष्ट्र
७० ते ८० वर्षांपासून बेळगावात वास्तव्य; संकटकाळात आपदग्रस्तांसाठी मदतीचा कायम हात
प्रभातमध्ये रंगला ‘आठवणीतील शांताबाई’; राजभाषा मराठी दिनाचे औचित्य
अकोला
राजभाषा मराठी दिनाचे औचित्य; शांताबाई शेळके यांना वाहिली गितांजली
अभिजात दर्जा म्हणजे काय ?
सप्तरंग
मराठी ग्रंथालये,संस्था,संशोधकांना केंद्राकडून भरीव मदत मिळू शकेल
गौरव माय मराठीचा!
सप्तरंग
मराठी भाषा गौरव दिन !
'आपल्या भाषेइतकेच परभाषेवर देखील प्रेम करायला हवं'
ब्लॉग
सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेता अनुवाद कौशल्याच्या आधारे करिअरच्या अनेक संधी मिळण्याचे मार्ग खुले झाले आहे. त्यावर मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने मारलेली ही फुंकर...
go to top