Marathi Movies News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Marathi Movies

Read Latest & Breaking Marathi Movies Marathi News. Get Trending & Top News Headlines on Marathi Movies along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

दगडु-प्राजक्ताचा 'टाइमपास 3' लवकरच; हृता दुर्गुळे दिसणार दबंग अंदाजात
रवी जाधव दिग्दर्शित टाइमपासच्या पहिल्या दोन भागांनी प्रेक्षकांना चांगलीच भूरळ घातली होती.
'चंद्रमुखी'च्या यशानंतर अमृता खानविलकर तुळजापूरात.. पाहा खास व्हिडीओ..
'चंद्रमुखी' चित्रपटाच्या याशांनंतर अभिनेत्री अमृता खानविलकर तुळजाभवानी आणि अक्कलकोट येथे देवदर्शनासाठी गेली आहे.
'ज्या गोष्टींचं स्वप्नही पाहिलं नव्हतं..' कान्स मधून जितेंद्र जोशी..
'कान्स'मध्ये गोदावरी सिनेमा दाखवण्यात आला. त्यांनतर जितेंद्र जोशीने एक भावूक पोस्ट लिहिली आहे.
'कलाकारांपेक्षा घोडीच महाग..' प्रवीण तरडेंनी सांगितला भन्नाट किस्सा
'सरसेनापती हंबीरराव' चित्रपटात वापरण्यात आलेली घोडी अत्यंत महागडी असून तिचा मजेशीर किस्सा प्रवीण तरडे यांनी सांगितला आहे.
अंकुश चौधरीने कसे साकारले शाहीर साबळे.. खास व्हिडीओ समोर..
'महाराष्ट्र शाहीर' या चित्रपटात अंकुश चौधरी याने शाहीर साबळे यांची भूमिका साकारण्याआधी केलेल्या या फर्स्ट लुकचा व्हिडीओ..
मराठी चित्रपट जगात पोहोचवू
कान महोत्सवात अमित देशमुख यांचा विश्वास
रानबाजार:'30 सेकंदाचा 'तो' किसिंग सीन दिला कारण...';तेजस्विनीचा मोठा खुलासा
'रानाबाजार' चा टीझर रिलीज झाल्यानंतर तेजस्विनी पंडितला लोकांनी खूप नावं ठेवली. पण आता तिनं बोल्ड सीन शूट करतानाचा थेट अनुभवच सकाळ पॉडकास्ट मुलाखतीत शेअर केलाय.
आर्ची आली आर्ची.. रिंकू राजगुरुचा नवा चित्रपट या दिवशी होणार प्रदर्शित..
रिंकूनं स्वतः आपल्या सोशल मीडियावरून अकाउंटवरून 'आठवा रंग प्रेमाचा' या तिच्या नव्या चित्रपटाची माहिती दिली आहे.
‘मी वसंतराव’ ची हाफ सेंच्युरी! सूर प्रेक्षकांच्या काळजाला भिडला...
भारतीय शास्त्रीय संगीतात आपल्या आगळ्या वेगळ्या धाटणीच्या गायकीनं श्रोत्यांना मुग्ध करणारे गायक म्हणून वसंतरावांचे नाव नेहमीच घेतले जाते.
Box Office: 'धर्मवीर' चा दणका! पहिल्या आठवड्यात 13.87 कोटींची कमाई
प्रख्यात दिग्दर्शक प्रवीण तरडे दिग्दर्शित धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे.
रुचिराचे फोटो पाहु नका उशिरा! भन्नाट लुकनं  घेतलं जिंकून
मराठी टेलिव्हिजन मनोरंजन क्षेत्रातील प्रख्यात अभिनेत्री रुचिरा जाधव ही नेहमीच तिच्या लुकसाठी चर्चेत असते.
'रानबाजार' नंतर प्राजक्ता माळीचा 'तो' फोटो ठरतोय हॉट न्यूज...
फोटोग्राफी
ऋतुजा बागवे आणि प्राजक्ता माळीचा एक सिनेमा zee5 वर तसेच झी टॉकीज वर एकाच दिवशी म्हणजे २२ मे रोजी प्रसारित होणार आहे.
'कष्ट केले की दिवस पालटतातच..' केदार शिंदे यांची खास पोस्ट 'प्रवास'..
मनोरंजन
शाहिर साबळे यांचा खडतर 'प्रवास' सांगणारी 'प्रवास' ही खास पोस्ट केदार शिंदे यांनी केली आहे.
'रानबाजार' आहे तरी काय? प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला!
मनोरंजन
मराठी मनोरंजन विश्वात सध्या एका मालिकेची मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. ती म्हणजे रानबाजार.
'नाही तिला पवार साहेबांच्या पायाशी आणलं तर..' सविता मालपेकर संतापल्या..
मनोरंजन
केतकी चितळेने केलेल्या शरद पवार यांच्यावरील आक्षेपार्ह पोस्टवर अभिनेत्री सविता मालपेकर यांनीही निषेध व्यक्त केला आहे.
केतकी चितळे प्रकरणावर मानसी नाईकची संतप्त प्रतिक्रिया, 'जे कुणी...'
मनोरंजन
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट शेयर करणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळेवर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.
प्रसाद ओक नाही तर 'हा' अभिनेता करणार होता आनंद दिघे यांची भूमिका पण...
मनोरंजन
प्रवीण तरडे म्हणाले, आनंद दिघेंच्या भूमिकेसाठी ठाण्यातील या बड्या अभिनेत्याचा मी विचार करत होतो.
जितेंद्र जोशी ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता, न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवल
मनोरंजन
'गोदावरी' या मराठी चित्रपटाला आणखी एक बहुमान मिळालं असून बहुप्रतिष्ठित न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवल अभिनेता जितेंद्र जोशी याला सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
go to top