Marathi News Bollywood News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Marathi News Bollywood

Read Latest & Breaking Marathi News Bollywood Marathi News. Get Trending & Top News Headlines on Marathi News Bollywood along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

सोलापूरचा मराठी दिग्दर्शक करण जोहरसोबत करतोय काम; कोण आहे अक्षय इंडीकर?
अक्षय इंडीकरनं सोशल मीडियवर यासंदर्भात माहिती देऊन करण जोहरला ५० व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
अक्षय कुमारचं मानधन घसरलं,जाणून घ्या नवीन आकडा
'अतरंगी रे','बच्चन पांड्ये','बेलबॉटम' हे अक्षयचे सिनेमे बॉक्सऑफिसवर कमाल दाखवू शकलेले नाहीत,त्याचाच हा परिणाम असल्याचं म्हटलं जात आहे.
'कभी ईद,कभी दिवाली' मध्ये बड्या साऊथ स्टारची एन्ट्री, सलमाननं दिली मोठी ऑफर
सलमान खानचा 'कभी ईद,कभी दिवाली' सिनेमाच्या कास्टिंगविषयी रोजच नवनवीन अपडेट येत आहेत.
Varanasi Video Viral: गंगा आरती करताना कार्तिकच्या पायात चप्पल, चाहते नाराज
'भूलभूलैय्या 2' सिनेमाला मिळालेल्या यशनंतर कार्तिक वाराणसीला देवदर्शनासाठी गेला होता.
१७ वर्ष लिव्ह-इनमध्ये अन् ५४ व्या वर्षी दिग्दर्शकाचा लग्नाचा निर्णय, का?
बॉलीवूडचे प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक हसंल मेहता सफीना हुसैन सोबत लीव्ह-इन मध्ये राहत होते.
काश्मिरचं घर स्फोटात उद्ध्वस्त, पण कुणाल खेमू मात्र खूश?
25 मे रोजी अभिनेता कुणाल खेमू आपला वाढदिवस साजरा करीत आहे.
'लग्नाचा विचारही मला अस्वस्थ करतो' असं का म्हणाली श्रुती हासन?
श्रुती हासननं आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलीवूड आणि साऊथमध्ये आपली ओळख निर्मण केली.
बॉलीवूड अभिनेत्रीसोबतचं डेटिंग अन् धोका;  कार्तिक आर्यननं अखेर केलं मान्य
कार्तिक आर्यन सध्या त्याच्या 'भूलभूलैय्या २' सिनेमामुळे भलताच चर्चेत आहे. आता बॉलीवूड अभिनेत्रीसोबतच्या अफेअर विषयी तो बोलला अन् चर्चेला उधाण आलं.
'आश्रम' च्या सेटवर प्रकाश झा यांच्यावर हल्ला; 
म्हणाले,'तब्बल एक तास...'
बॉबी देओलची प्रसिद्ध वेबसिरीज 'आश्रम' चा तिसरा सिझन प्रदर्शनासाठी सज्ज आहे. या वेबसिरीजच्या प्रमोशन निमित्तानं दिलेल्या मुलाखतीत प्रकाश झा यांनी मोठा खुलासा केला आहे.

हर्षद मेहतानंतर आता मास्टरमाइंड तेलगी वर 
वेबसिरीज; 'Scam 2003' चर्चेत
पत्रकार संजय सिंग यांनी लिहिलेल्या 'रिपोर्टर की डायरी' या हिंदी पुस्तकावर आधारित 'Scam 2003' चे कथानक आहे.
कंगनाच्या 'धाकड' चे शो कॅन्सल, कार्तिकच्या 'भूलभूलैय्या 2' ने केलं गारद
कंगनाचा 'धाकड' सिनेमा २० मे रोजी प्रदर्शित झाला होता. पण त्याला प्रदर्शनानंतर म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही.
सुश्मिता सेनचा फिटनेस मंत्रा; शीर्षासनाला का देते प्राधान्य?
सुश्मिता सेन नेहमी सोशल मीडियावर एक्सरसाइज करतानाचे व्हिडीओ शेअर करताना दिसते.
'जगातली सगळ्यात अनोखी हेअर स्टाईल पाहिलीत का?'अनुपम खेर यांचा Video व्हायरल
मनोरंजन
लॉस एंजेलिसमध्ये एका सुपर मार्केटमध्ये काम करणाऱ्या ईराणी माणसाच्या या हेअर स्टाइलला १२ वर्ष सेट करायला लागली अनं रोज ते केस सेट करायला ४५ मिनिटं लागतात.
Cannes 2022: लाल रिबिनीने दोन वेण्या बांधलेल्या सुनिल ग्रोव्हरला पाहिलंत?
वेब स्टोरीज
कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर सुनिल ग्रोव्हरनं खास गुत्थी अंदाजात हटके एन्ट्री घेऊन उपस्थितांना चकित केलं.
पोलिसांसाठी केंद्राचा मोठा निर्णय; सलमाननेही 'चुलबुल पांडे' बनत मानले आभार
मनोरंजन
सलमान खाननं केंद्र सरकारनं पोलिसांसाठी सुरु केलेल्या नव्या उपक्रमाचं कौतूक ट्वीटच्या माध्यमातून केलं आहे.
Cannes वरुन परत येताच अभिषेकला मिळाली वाईट बातमी,सोशल मीडियावर झाला व्यक्त
मनोरंजन
अभिषेक बच्चननं पोस्ट शेअर करीत आपल्या आयुष्यातील त्या दुःखद बातमीविषयी सांगितलं आहे.
पंचायत 2: 'मंजू देवी-प्रधानजी' 40 वर्षांपूर्वीचा फोटो व्हायरल झाला अन्...
मनोरंजन
नीना गुप्ता आणि रघुबीर यादव यांच्या ४० वर्षांपूर्वीच्या व्हायरल झालेल्या जुन्या फोटोचा नेटकऱ्यांनी भलताच अर्थ काढल्यानं सोशल मीडियावर हशा पिकला आहे.
करण जोहरवर भडकला पाकिस्तानी गायक; कायदेशीर कारवाईची दिली धमकी
मनोरंजन
आतापर्यंत भारतातून आपली सहा गाणी चोरली आहेत असंही पाकिस्तानी गायक अबरर उल् हकनं ट्वीटच्या माध्यमातून दावा करत आरोप केला आहे.
'अकेलेपन का मजा अलग है..', शमा सिंकदरनं ओलांडल्या मर्यादा,हॉट फोटोची चर्चा
फोटोग्राफी
शमा सिंकदरनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही हॉट फोटो शेअर केल्यामुळे एकीकडे चाहते तिची प्रशंसा करीत असताना ,तिला ट्रोलही व्हावं लागलं आहे.
'तारक मेहता' मधून आता  हॉट 'बबिता' घेणार एक्झिट? कारणही आलं चर्चेत
मनोरंजन
गेल्या काही दिवसांत 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेसंदर्भात चाहत्यांना नाराज करणाऱ्या अनेक गोष्टी कानावर पडत आहेत.
go to top