Marathi Serial News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Marathi Serial

Read Latest & Breaking Marathi Serial Marathi News. Get Trending & Top News Headlines on Marathi Serial along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

किरण मानेंची पोस्ट पुन्हा चर्चेत, आता महामानवांच्या विचारावर केलं भाष्य
महामानवांच्या जयंतीवर बोलताय किरण माने.यावर त्यांनी त्यांचं मत मांडलेलं दिसतंय.
खूप लवकर गेलात काका..  या अभिनेत्रीवर कोसळला दुःखाचा डोंगर
अभिनेत्री अनघाअतुल म्हणजे अनघा भगरे हिने आपल्या काकांसंदर्भात एक भावुक पोस्ट लिहिली आहे.
 Video : टीआरपीच्या शर्यतीत ही मालिका नंबर वनवर
या आठवड्यात कोणी मारली बाजी ?
 Video : अनघा भगरेवर कोसळला दु:खाचा डोंगर
रंग माझा वेगळा मालिकेतील श्वेता दु:खात
ही अभिनेत्री होणार आमदार, देवमाणूस मालिकेत नवी एन्ट्री..
देवमाणूस मालिकेत आता 'आमदार देवयानी गायकवाड' हे नवे पात्र लवकरच येणार आहे.
दिग्गज परीक्षकांच्या साथीने रंगणार ''मी होणार सुपरस्टार', या पर्वात आहे..
स्टार प्रवाह वरील 'मी होणार सुपरस्टार' या सांगीतिक कार्यक्रमाचे नवे पर्व लवकरच येणार आहे.
किचन कल्लाकार : या कलाकारांच्या मुलांनी उडवली धमाल, पदार्थ करताना..
झी मराठी वरील किचन कल्लाकार या कार्यक्रमात यंदा कलाकारांच्या मुलांनी हजेरी लावली आहे.
आशुतोषचा भीषण अपघात, अरुंधती कासावीस.. होणार नव्या नात्याची सुरुवात..
'आई कुठे काय करते' ही मालिका सध्या भलतीच चर्चेत असून अरुंधतीचा मित्र आशुतोषचा अपघात झाला आहे. त्या बातमीचा अरुंधतीला मोठा धक्का बसला आहे.
शरद पोंक्षे : 'ब्राह्मणांनो, जाती संपवण्यासाठी एकत्र या..'
पुण्यातील एका कार्यक्रमात शरद पोंक्षे यांनी हे महत्वाचे विधान केले.
अक्षया देवधर म्हणतेय, तुम बस हात थामे रखना..
साखरपुड्यानंतर अक्षया देवधरने हार्दिक जोशीसाठी एक खास व्हिडीओ पोस्ट केला आहे.
शुद्धी कदम ठरली ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद’ची विजेती
मनोरंजन
आपल्या दमदार गायकीने शुद्धी कदमने 'सुपरस्टार' होण्याचं स्वप्न साकार केलं.
माझी तुझी रेशीमगाठ : प्रार्थना बेहरेचा मालिकेला रामराम..
मनोरंजन
प्रार्थनाने सध्या मालिकेतून ब्रेक घेतला असून ती लंडन दौऱ्यावर आहे. त्यामुळे पुढच्या काही भागांमध्ये ती दिसणार नाही.
Photo: मालिका विश्वातील 'या' अभिनेत्री आहेत सर्वाधिक चर्चेत, घराघरात लावलंय वेड..
फोटोग्राफी
मराठी मालिकामधून पदार्पण केलेल्या या नव्या अभिनेत्री त्यांच्या अभिनयामुळे आज सर्वाधिक लोकप्रिय ठरल्या आहेत.
'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेत देवकीची भूमिका साकारणार ही अभिनेत्री
मनोरंजन
देवकी म्हणजेच मीनाक्षी या मालिकेतून बाहेर पडली असून आता नवी देवकी कशी असणार याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.
'देवमाणूस'ला जड जाणार इंस्न्पेक्टर जामकरचा पाहुणचार.. मालिका रंजक वळणावर..
मनोरंजन
'देवमाणूस' मालिका रंजक वळणावर असून इन्स्पेक्टर जामकर डॉ. अजितकुमारची चांगलीच कोंडी करणार आहे.
कोकणातल्या माणसासोबत लग्न झालं आणि.. हेमांगी कवीने सांगितली..
मनोरंजन
अभिनेत्री हेमांगी कवी हिने तिच्या आयुष्यात लग्नानंतर काय बदल झाले हे सांगणारी पोस्ट लिहिली आहे.
मिहीरच्या फॅमिलीशी आता कसे डील करणार बॉस ?
मनोरंजन
आता मिहीरवर याचे काय परिणाम होतील त्याची प्रेक्षकांना उत्सुकता लागलेली आहे.
साडी नेसली पण ब्लाउज विसरली.. प्राजक्ता माळीची भलतीच तऱ्हा..
मनोरंजन
अभिनेत्री प्राजक्ता माळी काहीशा वेगळ्या पद्धतीने साडी नेसून अनोखा फोटोशूट केला आहे.
go to top