Market Yard News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Market Yard

Read Latest & Breaking Market Yard Marathi News. Get Trending & Top News Headlines on Market Yard along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

मार्केट यार्डात सिताफळाचा हंगाम सुरू; दररोज दहा टन आवक
‘बाजारात १० जुलैनंतर सिताफळांची आवक मोठ्या प्रमाणावर वाढेल'
Ashadhi Wari : पुणे मार्केट यार्डात २० हजार वारकऱ्यांचा मुक्काम
बुधवारी रात्रीपासून मार्केट यार्डात व्यापाऱ्यांनी वारकऱ्यांचे भव्य स्वागत केले.
मार्केट यार्डात येणाऱ्या वारकऱ्यांची गैरसोय होण्याची शक्यता; बाजार समितीची आढावा बैठक अद्याप नाही
संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची पालखी ता.२२ आणि २३ जून रोजी पुण्यात मुक्कामी येत आहेत
आठवडा बाजारातील चोरीसाठी लहान मुलाचा वापर
कोल्हापूरचा अल्पवयीन रंगेहाथ सापडला
मार्केट यार्ड की कचरा यार्ड; बाजारात येणाऱ्यांना प्रश्न
बाजार समितीने मार्केट यार्डातील सर्व अडत्यांना परिपत्रक काढत ओला-सुक्या कचऱ्यासाठी बकेट ठेवण्याचे अनिवार्य केले आहे.
स्थलांतर नको; विस्तारीकरण हवे!
मार्केट यार्ड : स्थलांतराबाबत व्यापारी, अडत्यांची भूमिका
सांगली : सात बाजार समित्यांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा
सांगली जिल्ह्यातील मतदार यादी कार्यक्रम १५ जूनपासून शक्य
कोल्हापूर : हळद बदलेल शेतकऱ्यांचे गणित
हळदीला आयुर्वेदामध्ये; पर्यायाने मानवी जीवनात महत्त्वाचे स्थान आहे.
गावरान रायवळची आवक सुरू
कोकणातील हापूस आंब्याची आवक कमी झाल्यानंतर आता मार्केट यार्डात गावरान आब्यांची आवक सुरू झाली आहे
मार्केटयार्डात गावरान रायवळची आवक सुरू
मुळशी तालुक्‍यातून पहिली आवक
पुण्यातील मार्केटयार्ड होणार स्थलांतरीत?; शरद पवारांनी दिले संकेत
31 मान्यवरांचा ’मास्टर ऑफ बिझनेस’ने सन्मान; मार्केट यार्डाशी संबंधित व्यापाराचे विद्यापीठ पुस्तकाचे प्रकाशन
महागाईने मोडला ८ वर्षांचा विक्रम; किरकोळ बाजारात आणखी भडका
अर्थविश्व
पेट्रोल, खाद्यपदार्थ आणि गॅसचे दरही वारंवार वाढत असून त्याचा परिणाम दूध, भाजीपाला, जीवनावश्यक वस्तूंचे दरही चढे होण्यात होत आहे.
नांदेड : उन्हाळा तापत असल्यामुळे, पशुधन विक्रीसाठी बाजारात
नांदेड
चारा-पाणी टंचाईमुळे जनावरांची केली जातेय बेभाव विक्री
पुणे : २५ लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी एकाला अटक
पुणे
मार्केट यार्ड येथील गंगाधाम चौकातील घडली घटना
अकाेला : बाजार समितीने सादर केली 'खोटी माहिती'
अकोला
माजी आमदार संजय गावंडे यांचा पत्रकार परिषदेत आरोप; जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार
सिंधुदुर्ग : वेंगुर्लेत ‘पवनपुत्र’ भाजी मंडई गजबजली
कोकण
शहरवासीयांना मिळाला दिलासा; आठवडा बाजारही होणार पूर्ववत
देशात महागाईचा उच्चांक; भाजीपाल्याचे दर वाढले, मोजावी लागतेय दुप्पट किंमत
देश
भारतात सुमारे 87 टक्के कुटुंबे भाजीपाल्याच्या वाढत्या किमतीमुळे त्रस्त असल्याचे एका लोकल सर्कलने केलेल्या सर्वेक्षणात सांगितले.
पुणे : भाडेवाढीने पाच हजार व्यापारी अस्वस्थ
पुणे
शहरील ३४ मंडईतील गाळेधारकांचा भाडे कमी करण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा
go to top