marriage News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

marriage

Read Latest & Breaking marriage Marathi News. Get Trending & Top News Headlines on marriage along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

सिंधूताई सपकाळ यांच्या ममता बालसदन येथील नऊ अनाथ मुलींचा मोठ्या थाटामाटात विवाह
अनाथांची माय म्हणून ओळखल्या दिवंगत सामाजिक कार्यकर्त्या सिंधूताई सपकाळ यांच्या ममता बालसदन येथील नऊ अनाथ मुलींचा रविवारी (ता. १५) पुण्यात मोठ्या थाटामाटात विवाह सोहळा पार पडला.
शिर्डी : अनाथाश्रमाच्या मायेतून जुळले नवे ऋणानुबंध
घर सोडून आलेल्या महिलेला मिळाले नवे माहेर
चौथा पती गळ्यात माळ टाकणार तोच...चतुर्भुज विवाहितेचा सिनेस्टाईल प्रताप
अवघ्या तीन महिन्यात सुमारे सव्वादोन लाखांचा ऐवज घेऊन चतुर्भुज झालेल्या विवाहितेला चौथे लग्न करताना पाचोरा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Video: लग्न होताच नवरा-बायकोने स्वतःला पेटवून घेतलं
नवरा-नवरीने लग्न होताच स्वतःलाच आग लावून पेटवून घेतलंय.
विवाहसोहळ्यांमधील डामडौल झाला कमी
कोरोना नंतरच्या काळात सर्वसामान्य व मध्यमवर्गीय कुटुंबीयांनी विवाह सोहळ्यातील डामडौलला फाटा दिला आहे.
मुलगी बघायला आले अन्‌ सरबताच्या ग्लासवर उरकले लग्न
सरबताच्या ग्लासवर धुळ्यातील तरुणाने लग्न करून आदर्श ठेवला आहे.
सोलापुरात आजीआजोबा लग्नबंधनात; 61 वर्षांचं प्रेम फुललं
सोलापुरात वयोवृद्ध नाना-नानीचा आगळा-वेगळा लग्नसोहळा उत्साहात साजरा झाला.
विधवा वहिनीशी लग्न करून दिराने दिला सहारा
अनिल याने वहिनीसह दोघा मुलांचे संगोपन व पालकत्व स्वीकारण्याची तयारी दर्शविली अन् परिवाराला एक आनंदाची उमेद आली.
नांदेड : लग्न जुळवणाऱ्या मध्यस्थांचे वाढले भाव
वधू-वर पालकांची गरज ओळखून मध्यस्थांचे वाढले प्रमाण
मुलींचे विवाहाचे वय २१ वर्ष?, संसदीय समिती समोर अधिकाऱ्यांनी सांगितला फायदा
देश
मुलींचे व मुलांचे विवाहाचे वय समान म्हणजेच २१ वर्षे करण्याची तरतूद असलेल्या बाल विवाह प्रतीरोध (दुरूस्ती) प्रस्तावित कायद्यामुळे माता व शिशु मृत्यू दरांत घट होईल.
हिंगोली : लग्नाचे आमिष दाखवून 'विद्यार्थिनीवर' अत्याचार
मराठवाडा
तरूणाविरुद्ध अत्याचार केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल
अजब स्वयंवर
सप्तरंग
विवाह, विवाहसंस्था, त्यामधील स्त्री-पुरुषसमानता, जोडीदार निवडण्याचं स्वातंत्र्य यासंदर्भात प्राचीन काळापासून वर्तमानापर्यंत अनेक दृष्टिकोन जगाच्या कानाकोपऱ्यात अस्तित्वात आहेत.
कर्मचाऱ्यांसाठी 'ही' कंपनी शोधतेय वधू-वर, लग्न केल्यास देते पगारवाढ
ग्लोबल
एका आयटी कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी एक अनोखी योजना राबविली आहे.
अकोला : लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर अतिप्रसंग
अकोला
ग्रामीण पोलिस ठाण्यात आपोरीविरुद्ध गुन्हा दाखल
मुलीच्या कुटुंबीयांनी लग्नाला नकार दिल्याने मुलीवर चाकूहल्ला
मुंबई
मुलीच्या कुटुंबीयांनी लग्नासाठी नकार दिल्याचा राग मनात ठेवून संतप्त तरुणाने मुलीला रस्त्यात गाठून तिच्यावर अचानक चाकूने हल्ला चढवल्याची घटना वडाळा पूर्व येथील बरकत अली नाका येथे बुधवारी घडली.
लग्नातील स्नेहभोजनाच्या दरात ४० टक्क्यांनी वाढ
नांदेड
इंधनवाढीचा परिणाम : यजमान आले मेटाकुटीला
go to top