Married Women News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Married Women

Read Latest & Breaking Married Women Marathi News. Get Trending & Top News Headlines on Married Women along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

विवाहितेच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकणाऱ्याला १० वर्षे सक्तमजुरी
वैद्यकीय आणि केमिकल ऍनालिसिसचा अहवाल, पोलिस तपास आणि सरकारी वकिलांनी केलेल्या युक्तिवादाच्या आधारे न्यायालयाने निकाल सुनावली
हल्ल्यात भोपाळच्या विवाहितेला ११८ जखमा
छेड काढताच श्रीमुखात लगावली : बलात्कारासही प्रतिकार केला
'सासरच्या जाचाला कंटाळुन विवाहितेची आत्महत्या'
तुला मूलबाळ होत नाही, माहेरहून ट्रॅक्टर घेण्यासाठी व घर बांधण्यासाठी पैसे आण.
आजीच्या देखभालीस आलेल्या मुलीची कथा! १४ व्या वर्षी पहिले बाळ अन्‌ १५व्या वर्षी पुन्हा गर्भवती
वळसंग पोलिसांत दाखल एका गुन्ह्यातील अल्पवयीन मुलगी गावातील एका तरुणासोबत पळून गेली. वयाच्या १४ व्या वर्षीला तिला बाळ झाले. नोव्हेंबर २०१९ रोजी पळून गेलेली मुलगी पोलिसांना मागील महिन्यात मध्यप्रदेशात सापडली. तिची वैद्यकीय चाचणी केली, त्यावेळी ती पुन्हा अडीच महिन्यांची गर्भवती निघाली. असे प्रकार होणार नाहीत, यादृष्टीने सर्वोतोपरी प्रयत्नाची गरज आहे.
इच्छेविरुद्ध लग्न, पतीपासून सुटकेसाठी दोन वर्षांनी विवाहितेचं अपहरणनाट्य
विवाहित महिला व दोन तरुणांना नारायणगाव पोलिसांनी नगर येथून ताब्यात घेतले आहे.
सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
माहेरून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ करण्यात आला. विवाहितेने या छळाला कंटाळून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.
तीस वर्षांचा संसार झालेल्या जोडप्याचा कौटुंबिक दावा तडजोडीअंती निकाली
पत्नीने पतीविरोधात केलेली कौटुंबिक वादाची तक्रार पुणे कौटुंबिक न्यायालयात तडजोडीअंती निकाली काढण्यात आली आहे.
मुल होत नसल्याने सुनेचा छळ केल्याप्रकरणी आठजणांवर गुन्हा
मुल होत नसल्याने जादूटोणा तसेच अघोरी उपाय करून सुनेचा छळ केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक सूर्यकांत काकडे यांच्यासह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आक्षेपार्ह चित्रण करून विवाहितेचे ‘ब्लॅकमेलिंग’
‘इन्स्टाग्राम’वरील मैत्रीतून प्रेम अन्‌ नंतर व्हिडिओ रेकॉर्डिंग
अहमदनगर : विवाहित महिलेला धमकावणारा पिस्तुलासह जेरबंद
गावठी पिस्तुलाचा धाक दाखवणारा आरोपीास कोतवाली पोलिसांनी अटक केली
सोलापूर : दुसऱ्यांदा मुलगी झाल्याचा राग; विवाहितेचा सासरी छळ
सोलापूर
पतीसह सासू, सासऱ्यासह नऊ जणांविरुध्द गुन्हा दाखल
विवाहितेवर पाच जणांनी केला सामूहिक बलात्कार
पुणे
खामगाव येथील राहणाऱ्या विवाहितेवर खोर (ता. दौंड) येथे पाच जणांनी सामूहिक बलात्कार केला.
विवाहितेचे हात-पाय धरून फिनेल पाजून खून करण्याचा प्रयत्न
अहमदनगर
माहेरावरून पैसे आणि किंमती वस्तू आणण्यासाठी विवाहितेने छळ करण्यात आला. विवाहितेचे हात-पाय धरून फिनेल पाजून खून करण्याचा प्रयत्न शहरातील रेल्वे स्टेशन भागातील जयभीम हौसिंग सोसायटीत घडला.
हुंड्यासाठी सासू, नणंद, नव-याने पोटात, पाठीत लाथा घातल्याने विवाहितेचा गर्भपात
पुणे
हुंड्यासाठी छळ करणा-या सासू, नणंद, नव-याने पोटात, पाठीत लाथा घातल्याने गर्भपात झाल्याची तक्रार बोरीपार्धी ( ता.दौंड ) येथील माहेर असलेल्या महिलेने यवत पोलिसात दिली आहे.
ब्रह्मपुरी : पोलीस शिपायाचा विवाहीत महिलेवर अत्याचार
विदर्भ
लालश्याम बाबुराव मेश्राम याला ब्रह्मपुरी पोलिसांनी अटक केली
मकर संक्रांतीला महिला लाखेचा चुडा का घालतात? हे आहे कारण
लाइफस्टाइल
अखंड सौभाग्याचा वसा घेण्यासाठी लाखेचे चुडे घालण्याची परंपरा आहे
पुण्यात विवाहितेची हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या
पुणे
कौटुंबिक वाद असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज
go to top