MBBS students News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MBBS students

Read Latest & Breaking MBBS students Marathi News. Get Trending & Top News Headlines on MBBS students along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थांचं जंतरमंतरवर आंदोलन; केली 'ही' मागणी
रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर युक्रेनमध्ये शिक्षण घेत असलेल्या भारतीय विद्यार्थांना मायदेशात परत आणण्यात आले होते.
एमबीबीएस'ला प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने 13 जणांची फसवणूक
येरवडा पोलिस ठाण्यात तीन व्यक्तींसह त्यांच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल
MBBS व BDS प्रवेश प्रक्रियेसाठी धनादेशाची तात्पुरती मदत घ्यावी : शिंदे
पत्रात त्यांनी नमूद केले आहे की, राज्याच्या समाईक प्रवेश परिक्षा कक्षाच्या वतीने आरोग्य विज्ञान शाखेतील प्रवेश प्रक्रीया सुरु आहे.
एमबीबीएसचा पेपर फुटला
विद्यापीठाला दिलेल्या पेपरचीच चार महिन्यांपूर्वी सराव परीक्षा
MBBS Exam: सूक्ष्मजीवशास्त्र-१ या विषयाची होणार पुनर्परिक्षा
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या MBBS या अभ्यासक्रमासाठी परिक्षा घेण्यात येत आहेत.
डॉक्टर व्हायचं स्वप्न पूर्ण करतो!
कोल्हापूर
गुणांच्या आधारे भारतात प्रवेश पात्र नसलेल्या विद्यार्थ्यांचा अधिक ओढा
Russia Ukraine War: अहमदनगरचे 40 विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले! पालक चिंतातूर
ग्लोबल
Russia Ukraine War: अहमदनगरमधील तब्बल 30-40 विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकल्याची माहिती समोर येत आहे.
वडील कापड दुकानात नोकरीला, अन् मुलाने गाठले एमबीबीएस
विदर्भ
विपरीत परिस्थितीवर आपल्या अथक परिश्रम, जिद्द व सातत्याने अभ्यासावर लक्ष केंद्रित करून एमबीबीएस वैद्यकीय शिक्षणासाठी थेट निमशासकीय कोट्यातून प्रवेश निश्चित केला.
पिंपरी : एमबीबीएसला प्रवेश देण्याच्या आमिषाने फसवणूक
पिंपरी चिंचवड
वैद्यकीय महाविद्यालयात ‘एमबीबीएस’साठी प्रवेश देण्याचे आमिष दाखवून एका महिलेची ४५ लाख रुपयांची फसवणूक केली.
go to top