Medical Officer News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Medical Officer

Read Latest & Breaking Medical Officer Marathi News. Get Trending & Top News Headlines on Medical Officer along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

राज्यातील बोगस वैद्यकीय प्रयोगशाळा रडारवर
आता राज्यात बोगस वैद्यकीय प्रयोगशाळांना लवकरच चाप बसणार
तीन महिन्यांपासून पिंपरी महापालिकेच्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा पगार रखडला
कंत्राटी पद्धतीने नियुक्त केलेले वैद्यकीय अधिकारी, स्टाफ तसेच इतर पॅरामेडिकल स्टाफ व कर्मचारी असे सुमारे ३५० कर्मचारी मागील तीन महिन्यांपासून पगाराविना काम करीत आहेत.
नांदेड : वैद्यकीय अध्यापकांनी काढला कॅन्डल मार्च
अधिष्ठातांना दिले निवेदन; महाविद्यालय परिसरात दिल्या घोषणा
नाशिक : मनपा महिला वैद्यकीय अधिकाऱ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ
प्रजासत्ताक दिनीच मनपा महिला वैद्यकीय अधिकाऱ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ
मुलांना लस देण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांनी ३ हिमनद्या ओलांडल्या!
मुलांना लस देण्यासाठी तब्बल ३ हिमनद्या ओलांडल्या! आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कर्तृत्वाची देशभरात चर्चा
औरंगाबाद : लसीकरणात हलगर्जी भोवली; वैद्यकीय अधिकारी निलंबित
ग्रामीण भागात लसीकरणासाठी सकाळ आणि संध्याकाळ हा महत्त्वाचा काळ असतानाही डॉ. बिऱ्हाडे ह्या मुख्यालयी राहत नव्हत्या
पुणे : ९८७ बीएएमएस वैद्यकीय अधिकारी पदोन्नतीच्या प्रतिक्षेत
डॉ. विनोद स्वामी यांची माहिती : जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
वैद्यकीय अधिकाऱ्यांची सेवा वाढली
वैद्यकीय अधिकाऱ्यांची सेवा वाढली; सेवानिवृत्तीचे वय आता ६२ पर्यंत
वैद्यकीय अधिकाऱ्यास पोलिसांकडून मारहाण, आरोग्य कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन
आष्टी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. विशाल वनवे हे आपले कर्तव्य बजावून गावाकडे सायंकाळी निघाले होते. त्यांना चऱ्हाटा येथे पोलिसांनी अडविले व कुठून आला, कुठे चालला असे अर्वाच्यभाषेत विचारले.
आळंदीत लसीकरणासाठी वशिलेबाजी
Pune
कोविशिल्ड लसीचा डोस घेण्यासाठी रांगेतील उभ्या नागरिकांना डावलून वैद्यकिय कर्मचारी, नगरसेवक तसेच पोलिसांच्या नातेवाईकांचीच घुसखोरीची रिघ आज दिसून आली.
वैद्यकीय अधिकारी निलंबित करण्याचे आदेश, औषध आणायला लावणे पडले महागात
Marathwada
तहसीलदारांनी काही फार्मासिस्ट घेऊन येथील महाजन मेडिकलमध्ये चौकशी केली असता एक महिन्यापासून हा प्रकार सुरू असल्याचे उपलब्ध पावत्यावरून लक्षात आले आहे.
    go to top