Read Latest & Breaking Mega Recruitment Marathi News. Get Trending & Top News Headlines on Mega Recruitment along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal
केंद्र सरकारनंतर आता महाविकास आघाडी सरकारनेही शासकीय विभागांमधील पावणेतीन लाख रिक्तपदांपैकी डिसेंबर २०२२ पर्यंत जवळपास एक लाख पदांची मेगाभरती करण्याचे नियोजन सुरु केले आहे.
लोकसभा, विधानसभेची निवडणूक, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे मागील पाच-सहा वर्षांत रिक्त पदांची भरती होऊ शकली नाही. सध्या शासनाच्या ४२ विभागांमध्ये तब्बल पावणेतीन लाख जागा रिक्त झाल्या आहेत.
सद्यस्थितीत शासनाच्या ३४ प्रमुख विभागांमध्ये दोन लाखांवर पदे रिक्त आहेत. एकूण रिक्त पदांच्या ५० टक्के पदांच्या वेतनावरील खर्चाची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली असून पदभरतीवरील सर्व निर्बंधही वित्त विभागाने उठविले आहेत. पहिल्या टप्प्यात ७० हजार ते ९० हजार पदांची मेगाभरती होऊ शकते, अशी माहिती राज्याच्या वित्त विभागातील वरिष्ठ सूत्रांनी दिली.
आगामी सहा महिन्यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोग ( एमपीएससी) च्या ३०० परीक्षांच्या माध्यमातून राज्याच्या इतिहासातील सर्वाधिक आठ हजार पदांची भरती प्रक्रिया राबवली जाणार.
स्टेट बँक ऑफ इंडिया ज्युनिअर असोसिएट भरती परीक्षा जाहीर झाली असून, जे उमेदवार सध्या पदवीधर आहेत किंवा पदवीच्या अंतिम वर्षाला बसलेले आहेत अशा युवक-युवतींना ही एक सुवर्णसंधी आहे.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.