अभिनेत्री उर्मिला निंबाळकर हिने नवऱ्याचे उहादरण देऊन पुरुषी मानसिकतेला धारेवर धरले आहे. मुलांचे संगोपन करणे ही आईचीच जबाबदारी असते, या विचारधारेला तिने छेद दिला आहे.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.