मोबाईन न वापणाऱ्या एका दहावीतील १६ वर्षीय युवतीच्या नावे अज्ञाताने बनावट इन्स्ट्राग्राम अकाऊंट बनवत मैत्रिणी आणि परीसरातील अनेकांना अश्लिल संदेश पाठविले.
पुणे महापालिकेचा मिळकतकर भरावा यासाठी महापालिकेने आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी ८ लाख ८८ हजार २०७ जणांना मेसेजद्वारे तर ६ लाख ६९ हजार ५१३ जणांना इमेलद्वारे बिल पाठविण्यात आले आहे.
फेसबुकवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासंबंधी बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध केल्याप्रकरणी १५ फेसबुक खातेधारकांविरोधात वडगाव निंबाळकर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.