मेट्रोच्या उद्घाटनानंतर सर्वाधिक प्रवाशांची संख्या १३ मार्च २०२२ रोजी ६७ हजारांपर्यंत गेली होती. तर; सर्वात कमी प्रवासी १९ एप्रिल रोजी ४ हजार २३५ होती.
पुणे मेट्रो पर्यावरणपूरक असेल, अशी घोषणा केली होती. त्याची प्रत्यक्ष कार्यवाही सुरू झाली आहे. मेट्रो धावण्यासाठी स्थानकांवर सोलर पॅनेल बसविण्यात येत आहेत.
मोठा गाजावाजा करून सुरू झालेली मेट्रो आता दीड महिन्यातच हातघाईला आली आहे. सुरुवातीला मनोरंजन म्हणून प्रतिसाद मिळाला, परंतु; आता प्रवासी संख्या घटू लागली आहे.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.