पुणे पोलिसांच्या आर्थिक व सायबर गुन्हे शाखेकडून म्हाडा पेपरफुटी प्रकरणाचा तपास अद्याप सुरु असून या प्रकरणामध्ये पोलिसांनी आणखी एका आरोपीस रविवारी अटक केली.
आरोग्य भरतीतील साडेआठ लाख, म्हाडा भरतीतील एक लाख साठ हजार, शिक्षक भरतीतील तीन लाख ६७ हजार उमेदवारांचे भविष्य अंधारात लोटल्यानंतर, राज्य सरकारला आता उपरती झाली आहे.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.