Milk production News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Milk production

Read Latest & Breaking Milk production Marathi News. Get Trending & Top News Headlines on Milk production along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

जागतिक दूध दिन : दूध न आवडणारा मुलगा बनला 'मिल्क मॅन ऑफ इंडिया'
दूधाचा महापूर या योजनेमुळे भारतात श्वेत क्रांती संकल्पना उदयास आली आणि भारत जगात सर्वात जास्त दूध उत्पादन करणारा देश म्हणून ओळखला जाऊ लागला.
पुणे : चार टन आईस्क्रीम तर पाच टन दह्याची विक्री
कात्रज डेअरीची एका दिवसाची विक्री; ९० हजार पिशव्या ताकही होते फस्त
नांदेड : दुधातील घातक पदार्थाची भेसळ रोखणार कोण?
अन्न औषध प्रशासनाने लक्ष देण्याची गरज; प्रशासन सुस्त
Video : तुम्ही घेत असलेलं दूध भेसळयुक्त तर नाही?
याबाबत ग्राहक जागरूक असणे गरजेचे
वडिलांनंतर मुलगा झाला दूध संघाचा चेअरमन! रणजितसिंह अध्यक्ष तर दिपक माळी उपाध्यक्ष
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ आमदार बबनराव शिंदे यांचे चिरंजीव रणजितसिंह शिंदे हे जिल्हा दूध संघाचे चेअरमन झाले आहेत. एकेकाळी आमदार शिंदे यांनी दूध संघाची धुरा सांभाळताना दररोजचे दूध संकलन 30 हजार लिटरवरून तीन लाख लिटरपर्यंत नेले होते.
लाळ खुरकूत आजारामुळे गायी-म्हैशी दुधाला कमी पडल्या
ढगाळ वातावरणामुळे गायी-म्हैशीला लाळ खुरकूत आणि लम्पी आजार होतो. दोन्ही आजार संसर्गजन्य आहेत. जनावरांना जास्त ताप येतो, पायाला जखमा होतात. खाता येत नाही, तोंडाची कातडी जाते.
    go to top