आपण आजारी पडलो की अनेकदा रोगाचे निदान करण्यासाठी अनेक शारीरिक चाचण्या करतो, पण एक महत्त्वाची गोष्ट आपण विसरतो ती म्हणजे आपल्या मनाची, विचारांची चाचणी करणे.
मुलांच्या वयानुसार त्यांचं भावविश्व बदलत असतं आणि यासाठी आपण समाजात आणि आजूबाजूला काय चाललं आहे हे डोळे उघडे ठेवून नीट पाहिलं म्हणजे आपल्याला आपल्या मुलांचाही थांग लागू शकतो.
बहुसंख्य मराठी जनता सात दशकांपूर्वी नोकरी करण्यात गुंग होती अन् त्यामुळे इंग्रज गेल्यावरही अमहाराष्ट्रीय लोकांनी महाराष्ट्रात व्यवसाय थाटले आणि मराठी लोक त्यांच्याकडे नोकरी करू लागले.
कबड्डीपटू असलेल्या क्षितिजाला अजून प्रेमाची व्याख्याही नीट माहिती नसेल, पण तिच्यावर दोन वर्षांपासून प्रेम करीत असल्याचा दावा करणाऱ्या आरोपीने अत्यंत निर्घृणपणे साथीदारांच्या मदतीने खून केला.
‘गेली मॅच हातातून,’ लॉर्डस् कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशीच्या खेळावरून एका महाभागांनी विश्वासाने सांगितले. ते पुढे म्हणाले, ‘तो रूट एकटा करेल गरजेच्या धावा...
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.