Mirabai Chanu News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mirabai Chanu

Read Latest & Breaking Mirabai Chanu Marathi News. Get Trending & Top News Headlines on Mirabai Chanu along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

मीराबाई ते हर्षदा... जगज्जेतींचा नवा अध्याय
देशभरात सध्या आयपीएलचा भोंगा वाजत आहे. यंदा भले टीआरपीचा डेसिबल थोडा कमी झाला असेल; पण भोंग्याच्या गोंगाटात मधूनच बासरीचा मधुर सूर ऐकू यावा आणि मन तृप्त व्हावं, तसंच काहीसं गेल्या आठवड्यात घडलं.
गोल्डन बॉय नीरज चोप्रा अन् चानू वर्षातील सर्वोत्तम खेळाडू
ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्य पदक विजेत्या हॉकी संघाला वर्षातील सर्वोत्तम संघ घोषीत करण्यात आले आहे.
ऑलिम्पिकमध्ये भारताचं नाव गाजवणाऱ्या मीराबाई चानुवर 'बायोपिक'
टोकियो ऑलिम्पिकमध्ये (tokiyo olympics) रौप्य पदक जिंकुन गौरवास्पद कामगिरी मीराबाई चानुनं (mirabai chanu) केली आहे.
घरी पोहचताच मिळाला पिझ्झा; मीराबाई चानूची पोस्ट व्हायरल
ऑलिम्पिक स्पर्धेतील वजनदार कामगिरी करुन मीराबाई चानू मायदेशी परतलीये
खास भेटी अन् पिझ्झा पार्टी; चंदेरी आनंदाचे  सुवर्णमयी क्षण
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत रोप्य पदकाची कमाई करुन मायदेशी परतल्यानंतर मीराबाई चानूचे जंगी स्वागत करण्यात आले.
Fact Check : मीराबाई चानूचं सिल्वर होणार गोल्ड?
मीराबाई चानूची चंदेरी कामगिरी गोल्डन रुपात बदलणार असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगत आहे.
'शुभेच्छा देताना जरा माहिती घ्या', बॉलीवूड सेलिब्रेटींची पुन्हा चूक
बॉलीवूड सेलिब्रेटींना नेमकं काय झाले हे कळायला काही मार्ग नाही.
Olympics : इतिहास रचणारी चानू कधीकाळी लाकडाच्या मोळ्या उचलायची
कठोर मेहनत आणि प्रंचड इच्छाशक्तीच्या जोरावर मीराबाई चानूने केवळ स्वत:चे नाही तर देशवासियांचे स्वप्न साकार केले.
Tokyo Olympics Day 2 : 'कहीं खुशी कहीं गम'; दिवसभरात काय घडलं
क्रीडा
तिरंदाजीत दीपिका कुमारी आणि प्रविण जाधव या जोडीला क्वार्टर फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला.
मीराबाई चानूनं रचला इतिहास; भारताला मिळवून दिलं पहिलं पदक
क्रीडा
वेट लिफ्टिंग प्रकारात 21 वर्षांचा पदकाचा दुष्काळ संपुष्टात
    go to top