Missile News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Missile

Read Latest & Breaking Missile Marathi News. Get Trending & Top News Headlines on Missile along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

लव्हिववर रशियाचे क्षेपणास्त्र हल्ले; सहा जण ठार; ११ जण जखमी
शरण येण्याचा प्रस्ताव युक्रेनने धुडकावला
रशिया-युक्रेन युद्धाचा भारताला फटका, S-400 क्षेपणास्त्राची डिलीव्हरी लांबली
रशिया युक्रेन युद्धामुळे भारताला दुसऱ्या S-400 स्क्वॉड्रनच्या डिलिव्हरी मिळण्यास विलंब होणार आहे.
‘हेलिना या रणगाडाविरोधी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
‘हेलिना या रणगाडाविरोधी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी सोमवारी घेण्यात आली. उंच पर्वतरांगांमध्ये स्वदेशी बनावटीचा हेलिकॉप्टर वापरून ही चाचणी करण्यात आली.
क्षेपणास्त्रांना ‘बूस्टर’
भारतीय क्षेपणास्त्रांना सुपरसॉनिक वेगाने आकाशातील दूर वरील लक्ष्याचा वेध घेणे शक्य
‘हायपरसॉनिक’ची अमेरिकेकडून चाचणी
अमेरिकेने अत्याधुनिक हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी गेल्या महिन्यात गुप्तपणे केल्याचे उघडकीस आले
अग्रलेख : क्षेपणास्त्रे आणि शब्दास्त्रे
कोणत्याही युद्धात गुंतलेल्या दोन्हीही छावण्या ज्याप्रमाणे एकमेकांच्या विरोधात वेगवेगळ्या प्रत्यक्ष शस्त्रास्त्रांचा वापर करीत असतात, त्याचप्रमाणे आणखी एका अस्त्राचा वापर करीत असतात.
DRDO: भारताकडून मध्यम पल्ल्याच्या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
भारताने जमिनीवरुन हवेत मारा करू शकणाऱ्या एअर डिफेन्स मिसाईलची यशस्वी चाचणी केली आहे.
सौदी अरेबियावर येमेनमधून मिसाईल हल्ला, तेल कंपनीला भीषण आग
मिसाईल हल्ल्यामुळे सौदी अरामको (Saudi Aramco) या तेल कंपनीच्या डेपोला भीषण आग लागली आहे.
हायपरसॉनिक टेक्नॉलॉजीमध्ये भारत आघाडीवर, अमेरिकन खासदाराची कबुली
ग्लोबल
एका नामांकन सुनावणीदरम्यान रीड यांनी ही माहिती दिली आहे.
उत्तर कोरियाने केली शक्तीशाली ICBM क्षेपणास्त्राची चाचणी.
ग्लोबल
हे क्षेपणास्त्र जापानच्या दक्षिण समुद्रात पडल आहे.
संहारक अस्त्रांबाबत हवी निर्दोष यंत्रणा
ब्लॉग
भारतातून ९ मार्च रोजी तांत्रिक बिघाडामुळे एक क्षेपणास्त्र पाकिस्तानात घुसले आणि कोसळले
Missile Accident: बदल्यासाठी पाकिस्तान तयार होता
global
ब्लूमबर्गच्या अहवालानुसार पाकिस्तानने या घटनेचा बदला म्हणून मिसाईल हल्ला करण्याची योजना आखली होती.
भारताची मिसाईल पाकमध्ये आग: एअरफोर्सचे डेप्युटी चीफ अन् 2 मार्शल बडतर्फ
ग्लोबल
भारताची मिसाईल पाकिस्तानमध्ये पडल्यानंतर पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे.
ब्राह्मोस मिसाईलची रेंज 800 किमीपर्यंत वाढणार; संपूर्ण पाकिस्तान 'टप्प्यात'
देश
Brahmos Supersonic Cruise Missile: ब्राह्मोस मिसाईल आता 800 किमीपर्यंतच्या शत्रूच्या ठिकाणांना लक्ष्य करून उद्ध्वस्त करू शकणार आहे.
Video: तांत्रिक बिघाडामुळे भारतीय मिसाईल पाकमध्ये
Desh
केंद्राने निवेदनाद्वारे केलं स्पष्ट
go to top