mohol News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mohol

Read Latest & Breaking mohol Marathi News. Get Trending & Top News Headlines on mohol along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

मोहोळ : चुलीत पाणी ओतणाऱ्यांच्या हातात सत्ता देऊ नका
विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षीक निवडणुकीच्या प्रचारार्थ अभिजीत पाटील
सोलापुर : "मोहोळ तालुक्यात ड्रोन यंत्राव्दारे गावठाण मोजणीस प्रारंभ"
एकूण 73 गावच्या गावठाणाची मोजणी होणार असल्याची माहिती
भिमा कारखाना निवडणुक : 'पंधरा जागेसाठी पासष्ट उमेदवारी अर्ज'
भीमा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षीक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या आजच्या सहाव्या दिवशी (ता. 29 जून) तब्बल 62 जणांनी 65 उमेदवारी अर्ज दाखल केले.
सोलापुर : मोहोळ जिल्हा परिषद व पंचायत समिती गट गणात फेरबदल
नवीन केलेल्या दुरुस्ती नुसार नरखेड जिल्हा परिषद गटातील पासलेवाडी व गलंदवाडी ही दोन गावे वगळून ती पोखरापूर जिल्हा परिषद गटात सामाविष्ट केली आहेत.
भिमाच्या निवडणुकीचे सर्वाधिकार महाडिक यांना व युवकांना संधी द्या; सभासदांची मागणी
टाकळी सिकंदर ता मोहोळ येथील भीमा सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू
५०० रुपयाची लाच स्वीकारताना तिघांना रंगेहात पकडले; मोहोळ तालुका पंचायत समितीतील प्रकार
मंजुरी आराखड़ा तयार करण्यासाठी पाचशे रुपये लाचेची मागणी करून ती स्विकारताना तिघा जणांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यां रंगेहात पकडले
"पंचायत राज समिती समोर मोहोळ तालुक्यातील विविध विभागांच्या तक्रारींचा पाऊस"
सर्व तक्रारींची सचिव पातळीवर चौकशी लावु - पंचायत राज समिती चे पथक प्रमुख आमदार कैलास पाटील
"मोहोळ तालुक्यात चिमुकल्यांचे  घोडयावरुन स्वागत"
शाळा सुरु होण्याच्या आज पहिल्या दिवशी तालुक्यातील विविध शाळात प्रवेशोत्सव विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला
पंचायत राज सामितीच्या स्वागतासाठी मोहोळ पंचायत सामितीमध्ये वेलवेटचे गालीचे
तीन दिवस पंचायत राज समिती सोलापुर जिल्ह्यात असणार आहे
'सासरच्या जाचाला कंटाळुन विवाहितेची आत्महत्या'
तुला मूलबाळ होत नाही, माहेरहून ट्रॅक्टर घेण्यासाठी व घर बांधण्यासाठी पैसे आण.
सोलापूर : "भिमा ची अंतीम मतदार य़ादी प्रसिध्द" सभासदांची संख्या वाढली
मोहोळ येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची अंतिम मतदार यादी जाहीर
आष्टी शिवारातुन चोरीला गेलेला ट्रकचा चोवीस तासात छडा
मोहोळ पोलिसांनी चोरट्याकडून 13 लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे
मोहोळ तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या प्रभाग रचनेत तोडफोड
सोलापूर
मोहोळ तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या प्रभाग रचनेत बरीच तोडफोड झाली असून, काही विरोधकांचे तर काही गटात सत्ताधाऱ्यांचे प्राबल्य राहणार आहे.
पोटच्या मुलांकडूनच वडिलांची तब्बल दोन लाख रुपयांची फसवणूक
सोलापूर
मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे
हॉटेल व्यवसायिकाला बंदुकीचा धाक दाखवून, लोखंडी पाईपने मारहाण करुन लूट
सोलापूर
हॉटेल व्यवसायिकाची चारचाकी गाडी रस्त्यात अडवून स्कॉर्पिओ व स्विफ्ट कारमधून आलेल्या चार अज्ञातांनी बंदुकीचा धाक दाखवून, लोखंडी पाईपने मारहाण करुन अडीच लाख रुपये लंपास केले.
मोहोळ : सचिन पाटील ठरला चांदीच्‍या गदेचा मानकरी
सोलापूर
ग्रामदैवत श्री रामसिद्ध देवाच्या यात्रेनिमित्त कुस्ती स्‍पर्धा घेण्‍यात आल्‍या
मोहोळ : "भिमा" च्या पंचवार्षीक निवडणुकीची चाहुल लागली
सोलापूर
भीमा सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे.
साेलापूर: पेनूरजवळ भीषण अपघात; डॉक्टर दाम्पत्यासह ६ ठार
सोलापुर
पेनुर जवळ युनोव्हा व स्कार्पीओ यांचा भीषण अपघात पती पत्नी त्याची एक मुलगी अन्य पती पत्नी व त्यांचा मुलगा एकूण सहाजण जागीच मृत झाल्याची घटना
'उजनीचे पाणी पळविले तर पालकमंत्र्याला जिल्हयात फिरू देणार नाही' - सुशील क्षीरसागर
सोलापूर
उजनी धरणातील पाणी इंदापूर तालुक्यातील उपसा सिंचन योजनेला पळविणे हा सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यावर अन्याय आहे, यापूर्वीही असाच प्रकार झाला होता.
बालविवाह रोखणे काळाची गरज : पोलीस निरीक्षक सायकर
सोलापूर
बालविवाह प्रतिबंध अभियान उपक्रमाला पापरी, ता. मोहोळ येथून सुरुवात
go to top