दगडफेक व नागरीकांच्या वाहनांची तोडफोड करुन दहशत निर्माण करणाऱ्या एका टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोका) कारवाई करण्याचे आदेश अमिताभ गुप्ता यांनी दिले.
सिंहगड रस्त्याला लागून असलेल्या नांदेड फाटा परिसरात भरदिवसा एका सराईत गुन्हेगाराची कोयत्याने वार करुन हत्या करणाऱ्या गुन्हेगारी टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात येणार आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये गेल्या वर्षी जून महिन्यानंतर म्होरके कारागृहातून बाहेर येण्याची चिन्हे दिसू लागल्याने शहरात सराईत गुन्हेगार पुन्हा डोके वर काढू लागले.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.