money News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

money

Read Latest & Breaking money Marathi News. Get Trending & Top News Headlines on money along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

हातात पैसा टिकत नाही? फॉलो करा या टिप्स
माझ्या हातात पैसा टिकत नाही, असे अनेकजण म्हणतात मात्र पैशांची बचत करणं हे खूप महत्त्वाचं आहे.
नागपूर : पैसे घेऊन बदली करता?
कर्मचाऱ्याचा संताप : प्रक्रियेवर घेतला आक्षेप
300 अब्ज द्या, अन्यथा बत्ती गूल करू; चीनी कंपन्यांची पाकिस्तानला धमकी
चायना-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर अंतर्गत 30 चीनी कंपन्या पाकिस्तानमध्ये कार्यरत आहेत
महिलांमध्ये गुंतवणूक साक्षरता गरजेची
वैयक्तिक बचत, सुरक्षित गुंतवणूक, सेवानिवृत्ती, बजेटिंग हे महिलांचे सर्वाधिक आवडीचे विषय. महिलांची पसंती ही सुरक्षित गुंतवणुकीला जास्त असते.
तमाशा कार्यक्रमाचे पैसे घेऊन व्यवस्थापक फरार
तमाशा कलावंत व फडमालकीण यांच्यावर उपासमारीची वेळ
कृष्ण प्रकाश यांनी कोट्यवधी रुपये उकळले : आमदार अण्णा बनसोडे
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाचे माजी पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांनी गंभीर आरोप केले आहेत.
PM Kisan: अपात्र उमेदवारही घेत होते योजनेचा लाभ, कारवाईच्या भीतीने परत केली रक्कम
अपात्र असूनही अनेक शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत होते
पुणे : अतिरिक्त वित्ताची करा स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक
फॅमिली ऑफिस समिटमध्ये तज्ज्ञांचा सल्ला
घरासाठी स्वहिस्सा रक्कम भरण्यासाठी अडचणींचे डोंगर
‘पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरासाठी मी प्राप्त ठरलो आहे. सोडतीमध्ये मला घर लागले आहे. त्यासाठी स्वहिस्सा भरायचा आहे.
विद्यार्थ्यांनी परत न नेलेली १२ कोटींची अनामत रक्कम महाविद्यालयांकडे पडून
राज्यातील ७५ तंत्र शिक्षण महाविद्यालयांकडे विद्यार्थ्यांनी परत न नेलेली १२ कोटींची अनामत रक्कम पडून असल्याचे समोर आले आहे.
बेळगाव : दारुसाठी पैसे न दिल्याने पत्नीला कात्रीने भोसकले
पश्चिम महाराष्ट्र
पतीने पत्नीच्या पोटात चार वेळा कात्रीने भोसकून खून करण्याचा प्रयत्न
थकीत रक्कम मिळण्यापूर्वीच ७३ निवृत्त एसटी कर्मचाऱ्यांचा मृत्यू
मुंबई
एसटी महामंडळाकडे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सुमारे २९५ कोटी रुपये देणे थकीत आहे.
ABG Shipyard : ईडीकडून महाराष्ट्र, गुजरातमध्ये छापेमारी
देश
22 हजार कोटींहून अधिक किमतीचा हा देशातील सर्वात मोठा बँकिंग घोटाळा असल्याचे मानले जात आहे.
आजपासून आयसीएसईच्या, तर मंगळवारपासून सीबीएसईची लेखी परीक्षा
पुणे
पाच कोटी दिल्यानंतरही अवैध सावकारी करणारे आणखी चार कोटी ७५ लाख रुपये मागत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
ये पैसा... है कैसा...
सप्तरंग
माणसाला सुखी होण्यासाठी किती पैसा आवश्‍यक असतो? आयुष्यात पैसा गरजेचा असतोच. पैसा जवळ असला की पर्याय उपलब्ध होतात.
तापमान पट्टी
पुणे
कोरोनाकाळात रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा बिल घेण्याचा प्रयत्न झाला. पण महापालिकेने प्रत्येक रुग्णालयात बिल तपासून त्यातून जागेवरच तब्बल सहा कोटी रुपये कमी केले.
go to top