Money Laundering Case News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Money Laundering Case

Read Latest & Breaking Money Laundering Case Marathi News. Get Trending & Top News Headlines on Money Laundering Case along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

ईडीकडून राहुल गांधींची कसून चौकशी; 'यंग इंडियन'बाबत केला खुलासा
यंग इंडियन ही नफा नसलेली कंपनी असून, कायद्याच्या विशेष तरतुदीनुसार स्थापन करण्यात आली आहे.
जब-जब मोदी डरते हैं... म्हणत काँग्रेस नेत्याचा मोदींवर हल्लाबोल
राहुल गांधींविरोधातील ही संपूर्ण कारवाई घटनाबाह्य आणि सूडाच्या राजकारणाने प्रेरित आहे.
तीन तासांनंतर राहुल गांधी ईडी कार्यलयाबाहेर; स्मृती इराणींचा मोठा आरोप
चौकशीला जाताना राहुल गांधी यांच्यासोबत प्रियांका गांधी वड्रा देखील उपस्थित होत्या.
मनी लाँण्डरिंग प्रकरणातही वाझे माफीचा साक्षीदार?
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधातील मनी लाँण्डरिंग प्रकरणातही माफीचा साक्षीदार होण्यासाठी वाझेने विशेष न्यायालयात अर्ज दाखल
PNB Fraud Case : ईडीकडून मेहुल चोक्सीसह पत्नी विरोधात आरोपपत्र दाखल
चोक्सीची पत्नी प्रीती प्रद्योत कुमार कोठारी विरुद्ध ईडीने दाखल केलेले हे पहिलेच आरोपपत्र आहे.
राहुल गांधींची विनंती ED कडून मान्य; 13 जूनला होणार चौकशी
यापूर्वी ईडीने राहुल गांधींना 2 जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावले होते.
जैन यांच्यानंतर आता सिसोदियांचा नंबर; केजरीवालांनी केला मोठा दावा
मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने नुकतीच दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी एटक केली आहे.
जैन यांच्याविरुद्धचे प्रकरण बनावट
देश
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा दावा
मनी लाँड्रिंग प्रकरणी सत्येंद्र जैन यांची 9 जूनपर्यंत ED कोठडीत रवानगी
देश
जैन यांच्यावरील कारवाईनंतर आपचे सर्वेसर्वो अरविंद केजरीवाल यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे.
मनी लाँड्रिंग प्रकरणी दिल्लीच्या आरोग्य मंत्र्यांना ईडीकडून अटक
देश
जैन यांना कोलकाता-आधारित कंपनीशी संबंधित हवाला व्यवहाराशी संबंधित प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली आहे.
कार्ती चिदंबरम यांच्या अडचणी वाढल्या, ईडीने दाखल केला गुन्हा
देश
सीबीआयनेनंतर आता ईडीनेही गुन्हा दाखल केला असल्याने कार्ती चिदंबरम यांच्या अडचणी वाढल्या आहेत
"दाऊद दर महिन्याला.."; नवाब मलिक मनी लाँडरिंग प्रकरणात धक्कादायक खुलासे
मुंबई
दाऊदची बहीण हसीना पारकरच्या मुलाने तसंच एका साक्षीदाराने आपल्या जबाबात खुलासा केला आहे.
पॉर्न रॅकेट प्रकरणी राज कुंद्रावर ईडीकडून गुन्हा दाखल
महाराष्ट्र
याप्रकरणात उद्योगपती राज कुंद्राला मुंबई पोलिसांनी 2021 मध्ये अटक केली होती.
प्रतिमहिना ४० टक्के कर्ज वसूल करणाऱ्या दोन सावकारास पोलिसांनी केले जेरबंद
पुणे
शेळ्या बकऱ्यांचा व्यवसाय करण्याकरिता घेतलेले ३ लाख रुपये कर्ज ४० टक्के प्रतिमहिना वसूल करून वर्षभरात १७ लाख रुपये वसूल केले.
go to top