Monsoon News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Monsoon

Read Latest & Breaking Monsoon Marathi News. Get Trending & Top News Headlines on Monsoon along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

हवामान विभागाचा अंदाज चुकणार? मान्सूनचा खोळंबा; पावसाला विलंब
आज सकाळी मुंबईच्या काही भागात पावसाच्या काही सरी बरसल्या. पण याला मान्सून म्हणता येणार नाही, तो मान्सूनपूर्व पाऊसच होता.
औरंगाबाद : वीज पडून दोन वर्षांत शंभरावर मृत्यू
अद्यापही जुन्या वीज अटकाव यंत्रांवरच मदार
बेळगाव : महापालिकेचे प्रवेशद्वारच पाण्यात
नेहमीची समस्या ः कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज
तेल्हारा तालुक्यात मॉन्सूनपूर्व पावसाची हजेरी
रसवंतीवर पडले झाड; केळी पिकाचे नुकसान; शेतकऱ्यांची मदतीची मागणी
सांगली : पावसाळ्यासाठी १०७ गावांत सज्जता
जितेंद्र डुडी; शाळा, इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट : 'आरोग्य'कडून गावांमध्ये सर्वेक्षण
पूर्वमोसमी’चा पिकांना दणका; फळबागांचे नुकसान, ऊसतोडणी खोळंबणार
पावसाचा फटका : केळी, पपई, द्राक्ष, डाळिंब, लिंबू, केळी आदी फळबागांसह उन्हाळी पिके आणि भाजीपाला पिकांना जोरदार फटका
Nashik : छाटणीनंतर पालापाचोळा रस्त्यावर; डासांच प्रमाण वाढतयं
वीज वितरण विभागाच्या पावसाळापूर्व कामानिमित्त उच्च दाबाच्या तारांना अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्यांच्या छाटणीचे काम सुरू आहे.
एकाच पावसात शहर पाण्यात; सायंकाळपर्यंत ७.४ मिलिमीटर पावसाची नोंद
जिल्ह्यात सर्वदूर पाऊस; द्राक्ष बागायतदार त्रस्त
पावसाच्या सरींनी राज्य सुखावलं; बळीराजा मात्र संकटात
मान्सूनपूर्व पावसामुळे उष्णतेने त्रस्त झालेल्या नागरिकांना सुखावणारं वातावरण तयार झालं आहे.
नागपूर : मॉन्सूनची चाहूल, नालेसफाई मात्र अपूर्ण
नागपूर
काही भागात औपचारिकता; सफाईनंतरही गाळ, कचरा कायम
आनंदाची वार्ता : जूनच्या पहिल्या आठवड्यात विदर्भात मॉन्सूनचे आगमन?
नागपूर
जूनच्या पहिल्या आठवड्यात विदर्भात मॉन्सूनची एंट्री होण्याची दाट शक्यता; तसा अंदाज प्रादेशिक हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आला
लातूर : शहरात पावसाळापूर्व स्वच्छतेच्या कामाला गती
मराठवाडा
उमरगा : अतिवृष्टीने वस्तीत शिरणारे पाणी रोखण्यासाठी हव्यात उपाययोजना
औरंगाबाद : गिरिजा नदीवरील पुलाची दुरुस्ती होईना
औरंगाबाद
वानेगाव ते शिरोडी रस्ता पावसाळ्यात होतोय बंद ः दुरुस्ती करण्याची मागणी
वेळे आधीच मॉन्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता
पुणे
बळीराजासाठी एक आनंदाची बातमी... यंदा नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) वेळे आधीच केरळमध्ये दाखल
मॉन्सूनसाठी वातावरण पोषक
महाराष्ट्र
सध्या असनी चक्रीवादळ निवळत असले तरी याच्या अवशेषांमुळे आंध्रप्रदेशच्या किनारपट्टी परिसरावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे.
go to top