गुरू ग्रहाचा चंद्र असलेला युरोपा आपल्या बर्फाळ आच्छादनाखाली प्राणवायू शोषून घेत असल्याचे एका संशोधनातून समोर आले आहे. युरोपाच्या पृष्ठभागावर एक गरम आणि क्षारयुक्त समुद्र आहे. सजीवांसाठी आवश्यक असलेले घटकही यात उपलब्ध आहेत.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.