Mothers Day News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mothers Day

Read Latest & Breaking Mothers Day Marathi News. Get Trending & Top News Headlines on Mothers Day along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

अभिनेत्री मुक्ता बर्वेची फेसबूक पोस्ट चर्चेत, काय म्हणाली पाहा!
आपल्या परखडपणामुळे नेहमीच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारी अभिनेत्री म्हणून मुक्ता बर्वेकडे पाहिलं जातं.
Mother's Day 2022: 'मदर्स डे'शी संबंधित या खास गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?
आईच्या उपकारांप्रती कृतज्ञता म्हणून 'मदर्स डे' साजरा केला जातो.
'मदर्स डे'च्या वडिलांना शुभेच्छा,प्रिया बापटची खास पोस्ट चर्चेत
प्रिया तीच्या वडिलांना मदर्स डे च्या शुभेच्छा देत आहे.
Mothers Day: मराठी अभिनेत्री सोनालीची ‘मायलेक’ ची घोषणा
मराठी मनोरंजन विश्वाविषयी बोलायचे झाल्यास सध्या वेगवेगळ्या (Marathi Entertainment) विषयांवरील चित्रपट प्रतिक्षा यादीत आहे.
41 वर्षांचं 'रॉकी' कनेक्शन; संजुबाबा भावूक, आईबद्दल ट्विट करत म्हणाला...
संजय दत्तच्या 'रॉकी' कनेक्शनला 41 वर्षे, मदर्स डे निमित्तानं खास पोस्ट
Mother's Day: च्या दिवशी 'मॉडर्न मॉम' मलाईकाची खास पोस्ट
या खास पोस्टमधून तीने काही लोकांच्या टीकांवर उत्तर दिल्याचेही दिसते.
Mothers Day : 'कुणी असेल नसेल पण ती कायमच...': सिद्धार्थ शुक्लाची पोस्ट व्हायरल
मदर्स डे च्यानिमित्तानं टीव्ही मनोरंजन विश्वातील वेगवेगळ्या सेलिब्रेटींच्या पोस्ट व्हायरल होताना दिसत आहे.
Mother’s Day: का साजरा केला जातो 'मदर्स डे'? जाणून घ्या रंजक इतिहास
1914 ला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष वूड्रो विल्सन यांनी मे मधला दुसरा रविवार हा अमेरिकेत “मदर्स डे” म्हणून साजरा केला जाईल असे जाहीर केले.
Mother's Day: पोरक्या मुलांना आईचं छत्र देणारी 'अनाथांची माय'
अनाथांची माय, गरीबांची आई, महाराष्ट्राची माई अशा अनेक नावानी ओळखलं जाणारं नाव म्हणजे सिंधूताई सपकाळ.
Mother's Day: यंदा 'मदर्स डे' ला आईला द्या 5 गिफ्ट्स! किंमतही स्वस्त
आपल्या आईला खास भेटवस्तू देऊन यंदाचा 'मदर्स डे' आपण यादगार बनवू शकतो.
‘आई’ दिनानिमित्त नवऱ्याचे ‘सॅंडविच’
Pune
‘दररोज तू तुझ्या आईबरोबर मोबाईलवर तास- दीड तास बोलतेस. तेच तेच बोलायला तुला कंटाळा कसा येत नाही गं? कधीतरी माझ्या आईशी एक- दोन मिनिटे बोलत जा की.’
Mothers Day Special : मराठी अभिनेत्री जेव्हा 'आई' विषयी सांगतात...
Entertainement
मातृदिनानिमित्त आई विषयीच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
 बॉलिवूड 'मॉम्स'चे खास Photos
Happy Mothers Day
अभिनेत्री श्रिया पिळगावकरने तिच्या आईसोबत फोटो शेअर केला आहे.
आज 'मदर्स डे' म्हणजेच 'मातृदिन'
mothers day
मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी हा दिवस अनेक ठिकाणी साजरा केला जातो.
आज 'मदर्स डे' म्हणजेच 'मातृदिन'  पाहा व्हिडिओ
mothers day
मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी हा दिवस अनेक ठिकाणी साजरा केला जातो.
go to top